आजच मोडा जेवणानंतर पाणी पिण्याची सवय, होतील गंभीर आजार

अनेकांना जेवताना पाणी पिण्याची सवय असते. काही लोक जेवढं जेवत नाहीत त्याहून जास्त पाणी पितात.

  • Share this:

अनेकांना जेवताना पाणी पिण्याची सवय असते. काही लोक जेवढं जेवत नाहीत त्याहून जास्त पाणी पितात. त्यामुळे पूर्ण जेवण होण्याआधीच त्यांचे पोट भरते. जेवताना किंवा जेवून झाल्यावर लगेच पाणी पिणाऱ्यांना पोटाचे आजार होतात.

जेवण झाल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने जेवण पचत नाही. शरीरात न पचलेलं अन्न तसंच राहतं. न पचलेल्या अन्नापासून बनलेल्या ग्लुकोजमुळे शरीरात फॅट तयार होतात.

जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने एन्जाइम कमकूवत होतात. एन्जाइम पचनप्रकिर्येसाठी फार आवश्यक असतात. पाचक रस कमी झाल्यामुळे शरीरात अल्मीय स्तर वाढतो. यामुळे असिडिटी होऊ शकते किंवा हृदयात जळजळ वाटू शकते.

जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्या. कारण जेवण पचायला सुमारे दोन तास लागतात. जेवण पचताना कठीण पदार्थांचं योग्य पद्धतीने पचन होणं आवश्यक आहे. पाणी प्यायल्याने ही पचनक्रिया बिघडते.

३० मिनिटांच्या आत पचनक्रियेची दुसरी प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे ३० मिनिटांनी पाणी प्यायल्यास त्याचा परिणाम पचनप्रक्रियेवर होत नाही.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2019 08:18 AM IST

ताज्या बातम्या