आतापर्यंत आहात सिंगल; तर ट्राय करा या टिप्स, आयुष्यात परत येईल प्रेम

अनेकदा असं होतं की, अनेक प्रयत्न करूनही मनासारखा लाइफ पार्टनर मिळत नाही. अशावेळी नक्की काय करावं हेच आपल्याला कळत नाही.

News18 Lokmat | Updated On: Sep 22, 2019 08:45 PM IST

आतापर्यंत आहात सिंगल; तर ट्राय करा या टिप्स, आयुष्यात परत येईल प्रेम

अनेकदा असं होतं की, अनेक प्रयत्न करूनही मनासारखा लाइफ पार्टनर मिळत नाही. अशावेळी नक्की काय करावं हेच आपल्याला कळत नाही. अशा स्थितीसाठी वास्तुशास्त्राच्या काही टिप्स देणार आहेत, ज्याच्या वापराने तुमच्या आयुष्यात हरवलेलं प्रेम परत मिळेल.

तुमच्या बेडरूममध्ये तुम्ही गुलाबी रंगाचा वापर करू शकता. हा रंग घरात सकारात्कमता आणतो. रोज आणि कोरलसारखे शेड्स तुमच्या पार्टनरला आकर्षित करू शकतात. याशिवाय भिंत आणि बेडच्यामध्ये एवढी जागा ठेवा, जेणेकरून कोणाही सहज येऊ- जाऊ शकतो.

सर्वोत्कृष्ट रिलेशनशिपसाठी बेडरूममध्ये कधीही टीव्ही लावू नका. यामुळे रोमान्समध्ये व्यतय येतो आणि नातं सुधरण्यापेक्षा बिघडत जातं. याशिवाय झोपताना तुमचं डोकं कोणत्या दिशेला आहे याकडेही लक्ष द्यावं. यासाठी तुम्ही फेंगशुईच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

प्रत्येकाला आपली रूम सजवायला आवडतं. घर आणि रूम जेवढी स्वच्छ राहील तेवढं घरात सकारात्मकता खेळती राहते. याशिवाय तुमच्या रुममध्ये आर्ट वर्क, लँडस्केप, रोज वॉलपेपरही लावू शकता.

प्रत्येक रूमच्या नैऋत्यला क्रिस्टल ठेवा. असे काही उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात प्रेम परत येऊ शकतं.

Loading...

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 08:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...