जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / डायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा

डायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा

जांभूळ हे फळ जितकं दिसण्यास आकर्षक आहे तितकंच त्याचे फायदे आहेत.

01
News18 Lokmat

जांभूळ हे औषधीय (Medicinal Properties) संपन्न असं एक स्‍वादिष्‍ट फळ आहे. जांभूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

जांभूळ हे फळ मधुमेहींसाठी उत्तम आहे. जांभळाच्या बियांमध्ये दोन प्रमुख बायोयॅक्टिव्ह कंपाउंड्स जम्बोलिन आणि जम्बोसिन असतात. त्यामुळे डायबेटिझ रुग्णांना याचा फायदा होतो.

जाहिरात
03
News18 Lokmat

जांभळाच्या बियांमध्ये एलाजिक अ ॅसिड असतं जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. ते हाय ब्‍लड प्रेशर आणि त्याच्याशी संबंधित समस्यांना कमी करण्यास मदत करतं

जाहिरात
04
News18 Lokmat

जांभूळ आणि बियांमध्ये फायबर असतं, जे वजन वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरतं. शिवाय पचनक्रियाही सुरळीत करतं.

जाहिरात
05
News18 Lokmat

जांभूळ त्वचेसाठी फारच उपयोगी आहे. जांभळाची बी चेहऱ्यावरील पिम्पल्स कमी करण्यास मदत करतात.

जाहिरात
06
News18 Lokmat

जांभूळ फळाइतकंच त्याच्या पानांमध्येही फार चांगली तत्त्वे आढळतात. दातांना मजबुती देण्यासाठी त्यांचा फायदा होतो.

जाहिरात
07
News18 Lokmat

जांभळात व्हिटॅमिन सी आणि आयर्न असतं. त्यामुळे ब्‍लड हिमोग्लोबिनचा स्तर वाढतो. (सदर माहिती ही केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही.)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    डायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा

    जांभूळ हे औषधीय (Medicinal Properties) संपन्न असं एक स्‍वादिष्‍ट फळ आहे. जांभूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    डायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा

    जांभूळ हे फळ मधुमेहींसाठी उत्तम आहे. जांभळाच्या बियांमध्ये दोन प्रमुख बायोयॅक्टिव्ह कंपाउंड्स जम्बोलिन आणि जम्बोसिन असतात. त्यामुळे डायबेटिझ रुग्णांना याचा फायदा होतो.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    डायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा

    जांभळाच्या बियांमध्ये एलाजिक अ ॅसिड असतं जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. ते हाय ब्‍लड प्रेशर आणि त्याच्याशी संबंधित समस्यांना कमी करण्यास मदत करतं

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    डायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा

    जांभूळ आणि बियांमध्ये फायबर असतं, जे वजन वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरतं. शिवाय पचनक्रियाही सुरळीत करतं.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    डायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा

    जांभूळ त्वचेसाठी फारच उपयोगी आहे. जांभळाची बी चेहऱ्यावरील पिम्पल्स कमी करण्यास मदत करतात.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    डायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा

    जांभूळ फळाइतकंच त्याच्या पानांमध्येही फार चांगली तत्त्वे आढळतात. दातांना मजबुती देण्यासाठी त्यांचा फायदा होतो.

    MORE
    GALLERIES

  • 07 07