जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / प्रियकराने सेक्सदरम्यान तरुणीसोबत केला विचित्र प्रकार; आता सर्वांना करतेय अलर्ट!

प्रियकराने सेक्सदरम्यान तरुणीसोबत केला विचित्र प्रकार; आता सर्वांना करतेय अलर्ट!

प्रियकराने सेक्सदरम्यान तरुणीसोबत केला विचित्र प्रकार; आता सर्वांना करतेय अलर्ट!

दुसऱ्या एका घटनेत एका तरुणीचा मृत्यू झाल्याचं एका युजरने सांगितलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 29 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Media) एका महिलेची पोस्ट व्हायरल होत आहे. महिलेने प्रियकरासोबत सेक्सदरम्यान एका विचित्र घटनेचा उल्लेख केला आहे. ही घटना तिच्यासाठी त्रासदायक ठरली आहे. आता तर महिलेला सतत डॉक्टरांची सतत फेऱ्या घालत आहे. मात्र तरी तिला या समस्येपासून सुटका मिळत नाहीत. यासाठी तिने याबाबत इतर महिलांना अलर्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. Earlobe Hole झालं जखमी Daily Star ने महिलेच्या फेसबुक पोस्टच्या हवाल्याने लिहिलं आहे की, सेक्सदरम्यान प्रियकराने तरुणीसोबत असं कृत्य केलं की त्यामुळे तिचा इयरलोब होल (Earlobe Hole) जखमी झाला. संबंध ठेवत असताना प्रेयसीला याची जाणीव झाली नाही. मात्र त्यानंतर तिच्या कानातील इन्फेक्शन वाढू लागलं. यानंतर तिने डॉक्टरांशी संपर्क केला. घाबरून महिलेने याबाबत फेसबुकवर आपला अनुभव शेअर केला. तिने आपल्या प्रियकराच्या विचित्र कृत्याबाबत उघडपणे आपला अनुभव शेअर केला. महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून अन्य महिलांना असं कृत्य करण्यापासून अलर्ट केलं आहे. (An act that a lover did to a young woman Now alerts everyone by sharing experiences on Facebook ) हे ही वाचा- प्रेम एकीशी आणि संसाराचा बेत दुसरीशी, BF च्या घरासमोरच प्रेयसीनं घेतल पेटवून एका महिलेचा झाला मृत्यू महिलेने आपला अनुभव शेअर करीत असताना काही फोटोही शेअर केले आहेत. ज्यावर लोक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजणं तिच्या प्रियकराची थट्टा करीत आहेत. तिची फेसबुक पोस्ट 39,000 वेळा शेअर करण्यात आला आहे. एका फेसबुक युजरने सांगितलं की, यापूर्वी आणखी एका तरुणीसोबत असं झालं आहे. तिला त्यानंतर सिव्हील रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. यात तिची प्रकृती बिघडली व त्यात तिचा मृत्यू झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात