मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Homemade Juice for Healthy Eyes: डोळ्यांचं तेज वाढवतील 'हे' घरगुती आणि रामबाण 6 Juices

Homemade Juice for Healthy Eyes: डोळ्यांचं तेज वाढवतील 'हे' घरगुती आणि रामबाण 6 Juices

डोळ्यांचे तेज वाढवण्यासाठी घरगुती ज्युस ठरतील रामबाण उपाय (Photo: Shutterstock)

डोळ्यांचे तेज वाढवण्यासाठी घरगुती ज्युस ठरतील रामबाण उपाय (Photo: Shutterstock)

Health Tips: डोळ्यांच्या आरोग्यासाठी टोमॅटोच्या ज्यूसचा आहारात समावेश करा. त्यात केवळ व्हिटॅमिन सी नाही, तर व्हिटॅमिन एदेखील असते.

    नवी दिल्ली, 4 डिसेंबर : खराब जीवनशैली (poor lifestyle), योग्य आहार न घेणं (unhealthy diet) आणि स्क्रीनसमोर (screen) सतत काम करणं यांमुळे डोळे कमजोर (Weak Eyes) होऊ लागतात. अशा परिस्थितीत चष्मा वापरावा लागतो. तुम्हाला तुमची दृष्टी तीक्ष्ण करायची असेल, तर काही घरगुती उपाय (Home Remedies) तुम्हाला मदत करू शकतात. तुमच्या आहारात विविध प्रकारच्या घरगुती ज्यूसचा समावेश करून तुम्ही तुमचे डोळे कमकुवत होण्यापासून वाचवू शकता. चला जाणून घेऊ या कोणते आहेत हे ज्यूस.

    दृष्टी तीक्ष्ण करण्यासाठी व्हिटॅमिन ए खूप महत्त्वाचं आहे. गाजरात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असतं. ते डोळ्यांची रेटिनल हेल्थ सुधारण्यास मदत करतं. हा ज्यूस तुम्ही नाश्त्याच्या वेळीही पिऊ शकता.

     आंखों की रोशनी को तेज करने के लिए विटामिन ए बहुत जरूरी होता है. गाजर में विटामिन ए अधिक मात्रा में होता है जो आंखों के रेटिनल हेल्थ को इंप्रूव करने में मदद करता है. इस जूस को आप नाश्ते के वक्त भी पी सकते हैं. Image-shutterstock.com

    (Photo: Shutterstock.com)

    तुम्हाला दृष्टी वाढवायची असेल, तर हिरव्या पालेभाज्या तुम्हाला यामध्ये मदत करू शकतात. हिरव्या पालेभाज्या, विशेषतः पालक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. डोळ्यांच्या आरोग्यासाठी पालकाच्या ज्यूसचा आहारात समावेश करावा. पालकामध्ये व्हिटॅमिन ए व्यतिरिक्त व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि लोह पुरेशा प्रमाणात असतं.

     अगर आप आंखों की रोशनी बढ़ाना चाहते हैं तो हरी पत्तेदार सब्जियां इसमें आपकी मदद कर सकती हैं. हरी पत्तेदार सब्जियां सेहत के लिए लाभदायक होती हैं, खासकर पालक. आंखों की हेल्थ के लिए आप अपनी डाइट में पालक का जूस जरूर शामिल करें. दरअसल पालक में विटामिन ए के अलावा विटामिन सी, विटामिन के, मैग्नीशियम, मैंगनीज और आयरन पर्याप्त मात्रा में मौजूद होता है. Image-shutterstock.com

    (Photo: Shutterstock.com)

    वाचा : तुम्ही मटार भरपूर खाता ना? मग या गोष्टीही तुम्हाला माहीत असाव्यात

     आंखों की रोशनी बढ़ाने में आंवले का जूस भी मददगार साबित हो सकता है. इसमें विटामिन सी अधिक मात्रा में होता है जो आंखों की रोशनी को बढ़ाने का काम करता है. इस जूस को पीने से इम्यूनिटी भी स्ट्रॉन्ग होती है. Image-shutterstock.com

    (Photo: Shutterstock.com)

    दृष्टी वाढवण्यासाठी आवळ्याचा ज्यूसदेखील खूप उपयुक्त ठरू शकतो. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. ते दृष्टी वाढवण्याचं काम करतं. हा ज्यूस प्यायल्याने रोगप्रतिकारशक्तीदेखील वाढते.

     सर्दियों में दिन में एक बार संतरे का जूस पीने से आंखों की रोशनी को बढ़ाने में मदद मिलती है. संतरे का जूस न सिर्फ शरीर में विटामिन-ए की कमी को पूरा करता है बल्कि यह इम्यूनिटी को मजबूत बनाकर कई तरह की वायरल बीमारियों को भी दूर भगाता है. Image-shutterstock.com

    (Photo: Shutterstock.com)

    हिवाळ्यात दिवसातून एकदा संत्र्याचा ज्यूस प्यायल्याने दृष्टी वाढण्यास मदत होते. संत्र्याचा ज्यूस शरीरातली व्हिटॅमिन एची कमतरता तर भरून काढतोच; पण रोगप्रतिकारशक्ती वाढवत असल्याने अनेक प्रकारच्या विषाणूजन्य आजारांपासून संरक्षण करतो.

     आंखों की हेल्थ के लिए आप अपनी डाइट में टमाटर का जूस शामिल करें. इसमें न सिर्फ विटामिन-सी अधिक मात्रा में होती है बल्कि यह विटामिन ए का भी परिपूर्ण सोर्स है. आप चाहें तो इसे और टेस्टी बनाने के लिए गाजर के जूस में टमाटर को मिलाकर भी पी सकते हैं. इस जूस को पीने से आंखों से धुंधला दिखाई देने की समस्या कम होती है. Image-shutterstock.com

    (Photo: Shutterstock.com)

    डोळ्यांच्या आरोग्यासाठी टोमॅटोच्या ज्यूसचा आहारात समावेश करा. त्यात केवळ व्हिटॅमिन सी नाही, तर व्हिटॅमिन एदेखील असते. टोमॅटो ज्यूस अधिक टेस्टी बनवण्यासाठी तुम्ही गाजराच्या ज्यूसमध्ये टोमॅटो ज्यूस मिसळूनदेखील पिऊ शकता. हे ज्यूस प्यायल्याने अंधुक दिसण्याची समस्या कमी होते.

    वाचा : तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याची सवय आहे का? होणारे हे परिणाम जाणून घ्या

     आंखों की तेज रोशनी के लिए अपने दिन की शुरुआत नींबू पानी के साथ करें. नींबू पानी न सिर्फ आंखों के लिए अच्छा होता है बल्कि यह पेट की समस्याओं को भी दूर रखता है. नींबू पानी से पाचन संबंधी समस्याओं में भी सुधार होता है. Image-shutterstock.com

    (Photo: Shutterstock.com)

    दृष्टी वाढवण्यासाठी लिंबूपाणी घेऊन दिवसाची सुरुवात करा. लिंबू पाणी केवळ डोळ्यांसाठीच चांगलं नाही, तर पोटाच्या समस्यासुद्धा दूर ठेवतं. लिंबूपाण्याने पचनाच्या समस्याही सुधारतात.

    शरीरातला सर्वांत नाजूक आणि महत्त्वाचा अवयव म्हणजे डोळा. नजर अबाधित राहावी आणि सध्याच्या या धावपळीच्या काळात डोळ्यांना कोणतीही दुखापत होऊ नये, म्हणून आपण आपल्या परीने बरीच काळजी घेत असतो. दररोज आहारात काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही डोळ्यांचं आरोग्य निरोगी ठेवू शकता.

    First published:

    Tags: Health, Health Tips