मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Ear Pain : कानांचा त्रास 'या' घरगुती उपायांनी करा कमी आणि तासाभरात मिळवा आराम!

Ear Pain : कानांचा त्रास 'या' घरगुती उपायांनी करा कमी आणि तासाभरात मिळवा आराम!

अनेकदा आपल्याला कानाचा (Home Remedies For Ear Pain) त्रास जाणवतो. विशेषत: या हा लहान मुलांना आणि वयोवृद्धांना अधिक त्रासदायक (Ear Pain) ठरत असतो. त्यामुळे मोठ्या आजाराची शक्यता असते. त्यात आता पावसाळा सुरू असल्याने अशा या काळात हा आजार होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे आता त्यापासून आपल्या कानाची निगा राखणे गरजेचे आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Atik Shaikh
दिल्ली, 12 सप्टेंबर : अनेकदा आपल्याला कानाचा (Home Remedies For Ear Pain) त्रास जाणवतो. विशेषत: या हा लहान मुलांना आणि वयोवृद्धांना अधिक त्रासदायक (Ear Pain) ठरत असतो. त्यामुळे मोठ्या आजाराची शक्यता असते. त्यात आता पावसाळा सुरू असल्याने अशा या काळात हा आजार होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे आता त्यापासून आपल्या कानाची निगा राखणे गरजेचे आहे. जेव्हा आपली कानं दुखतात, तेव्हा फार त्रास (Health) होत असतो. त्याचबरोबर जेव्हा साधी सर्दी किंवा खोकला जरी आला तरी कानांचा त्रास वाढतो. जेव्हा आपल्या कानामध्ये घामामुळे मळ आणि रोगांचे संक्रमण (Infection) होते, तेव्हा हा त्रास वाढत जातो. त्यामुळे अशा या वातावरणात आपल्या कानांची कशी काळजी घ्याल (Home Remedies) याबाबच आपण माहिती घेऊयात. लसूनचा फायदा कानांची काळजी घेण्यासाठी आणि कानांमधील त्रास कमी करण्यासाठी लसून हे फार उपयोगी ठरते. कारण लसूनात अॅंटीबायोटिक आणि अॅंटी इनफ्लोमशन तत्‍वे असतात. कानाला आराम मिळवण्यासाठी लसनाच्या काही पाकळ्यांना घेऊन त्याचा ठेचा तयार करावा आणि त्यांनंतर त्याला तिळाच्या तेलात घालून तळावे. त्याचा रंग बदलेपर्यंत त्याला तळत रहावे. त्यानंतर त्याला थंड करून त्या केलेल्या पेस्टची काही थेबं कानात टाकल्याने आराम मिळू शकतो. कांद्याचा उपयोग कांद्यातही काही औषधी गुणधर्म असतात, त्याचा दुखणाऱ्या कानासाठी उपयोग करायचा असेल तर सर्वात आधी कांद्याला चांगल्या पद्धतीने बारिक करावे. त्यानंतर 1 चमचा कांद्याच्या रसाला थोडंथोडं करून कानात घालावे, त्यामुळे लवकरच आराम मिळेल. च्युइंग गम जर एखाद्या जोरदार हवा असलेल्या ठिकाणी जर तुम्ही गेला असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला कानांचा त्रास होतो. त्यासाठी च्युइंग गम चावा, कारण च्युइंग गम मुळे कानांतील दबाव कमी होतो. (Disclaimer - ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
First published:

Tags: Ear, Health, Health Tips, Pain

पुढील बातम्या