मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Year Ender 2021: नासाची यंदाची गाजलेली सुंदर आणि प्रसिद्ध छायाचित्रे पाहिली का?

जगात कोरोना महामारी (Corona Pandemic) असली तरी 2021 हे वर्ष नासासाठी (NASA) महत्वाचे राहिले आहे. मंगळ आणि चंद्रावर जाण्याच्या तयारीशिवाय अनेक अवकाश संशोधनांवर काम झालंय. दरम्यान, नासाची काही छायाचित्रे (Space Images) यंदा खूप गाजली. यातील काही निवडक फोटो पाहा.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

ब्रह्मांड (Universe) अतिशय अद्वितीय गोष्टींनी भरलेले आहे. याच्या निरिक्षणातून नेहमीच नवनवीन गोष्टी समोर येतात. आज जगात अनेक प्रकारच्या प्रगत दुर्बिणी आल्या आहेत, ज्यातून आपल्या आकाशगंगेसह त्यापलीकडचंही आकाश आपण कवेत घेऊ लागलो आहे. जगातील सर्वात मोठी अंतराळ संस्था अमेरिकेची NASA ही वेळोवेळी आपल्या खास दुर्बिणीतून (Telescopes) काढलेली छायाचित्रे प्रसिद्ध करत असते. 2021 मध्येही नासाची काही छायाचित्रे चर्चेत राहिली. यातील काही तेजोमेघांच्या छायाचित्रात त्यांच्या खास आकाराने लोकांना आकर्षित केले. (फोटो: नासा/ शटरस्टॉक)

यंदा सर्वाधिक चर्चेत असलेल्या छायाचित्रामध्ये हँड ऑफ गॉडच्या (Hand of God) फोटोचाही समावेश करण्यात आला आहे. नेबुला (Nebula) आणि पल्सरच्या (Pulsar) या मिश्रित फोटोने इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. हा सुंदर सोनेरी रंग आणि पल्सरचा तपकिरी रंग मिळून एखादा हात आशीर्वाद देत असल्याचा भास होत आहे. त्यामुळेच या फोटोला हँड ऑफ गॉड असे नाव पडले. PSR B1509-58 नावाचा हा पल्सर एका सेकंदात सात वेळा फिरतो. हे पृथ्वीपासून 17 हजार वर्षे दूर आहे. (फोटो: नासा)

अंतराळातून (Space) काढलेली काही छायाचित्रे चांगली दिसतात, तर काही पाहून वाईट विचारही मनात येतात. अशा संरचनेमुळे लोकांच्या मनात भितीदायक विचार निर्माण झाले, कदाचित म्हणूनच या फोटोला डेव्हिल्स आय (Devil’s Eye) म्हटले गेले. हा फोटो 700 प्रकाशवर्षे दूर असलेल्या हेलिक्स नेबुलाचा (Helix Nebula) आहे. जो स्पिट्झर टेलिस्कोपने घेतले होते. हेलिक्स नेबुला किंवा NSG 7293 कुंभ नक्षत्रात स्थित आहे. (फोटो: NASA/ JPL)

नासाच्या हबल स्पेस टेलिस्कोपमधून घेतलेले NGC 1977 चे छायाचित्रही त्याच्या आकारामुळे चर्चेत आले. पृथ्वीपासून 5000 प्रकाशवर्षे दूर असलेल्या या गृहाला रनिंग मॅन नेबुला असे नाव देण्यात आले. हे प्रत्यक्षात हेर्बिग हारो ऑब्जेक्ट(Herig Haro Object) नेब्युलाचा (Nebula) फोटो आहे. असा तेजोमेघ तयार होतो जेव्हा एखादा तरुण तारा जवळच्या धुळीशी आदळतो आणि शॉकवेव्ह निर्माण करतो. या फोटोतील निळा रंग आयनीकृत ऑक्सिजन आणि जांभळा रंग आयनीकृत मॅग्नेशियम दर्शवतो. (फोटो: NASA/ESA)

नेबुला (Nebula) हे असं ठिकाण असतं जिथे नवीन तारे तयार होतात. या वर्षी नोव्हेंबरमध्ये नासाने (NASA) प्रॉन नेब्युलाचे (Prwan Nebula) हे छायाचित्र घेतले होते. ही तेजोमेघ तार्‍यांच्या महाकाय नर्सरीप्रमाणे आहे. हे पृथ्वीपासून सुमारे 6000 प्रकाशवर्षे दूर आहे. त्याला औपचारिकपणे IC 4628 म्हणतात. जवळच्या ताऱ्यांच्या प्रकाशामुळे येथे वायू खूप ऊर्जावान आणि आयनीकृत बनतो. पण जेव्हा आयनीकृत हायड्रोजन मिसळते तेव्हा अतिशय तेजस्वी ऊर्जा उत्सर्जित होते. (फोटो: NASA/ESA)

हे सेफर्ट आकाशगंगेचे (Seyfert galaxy) छायाचित्र आहे, जे या वर्षी मार्चमध्ये घेण्यात आले होते. या फोटोचा अर्थ लावताना, या M64 गॅलेक्सीच्या चमकणाऱ्या केंद्राला इव्हिल आय (Evil Eye) म्हटले गेले. हे तेजस्वी केंद्र दुसरे तिसरे काही नसून आकाशगंगेचे सुपरमॅसिव्ह कृष्णविवर (Supermassive Black Hole) आहे. पण ते खूप मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी उत्सर्जित करत आहे. हे सक्रिय कृष्णविवर आकाशात डोळ्याचा भास निर्माण करतंय. या सर्पिल आकाशगंगेला स्लीपिंग ब्युटी गॅलेक्सी असेही म्हणतात. (फोटो: नासा/ ईएसए/ हबल)

सुंदर ऑरोर (Aurora) पृथ्वीच्या (Earth) धुरीवर खूप दिसतात. पण, अवकाशातून या ऑरोरची फारशी छायाचित्रे नाहीत. या वर्षी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरूनही (International space Station) अनेक ऑरोर्सची छायाचित्रे घेण्यात आली आहेत. पण नासाचा हा फोटो सुंदर छायाचित्रांपैकी एक आहे. ऑरोरा ही पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या टक्कर आणि सूर्यापासून येणारे आयनीकरण किरणोत्सर्गामुळे उद्भवणारी घटना आहे. (फोटो: नासा)

First published:

Tags: Nasa, Science