अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासासाठी (NASA) हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. नासाच्या ‘इनजेन्युइटी’ (Ingenuity) या मिनिएचर रोबोहेलिकॉप्टरनं (Helicopter) मंगळ ग्रहावर यशस्वी उड्डाण केलं.