मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Urmila Matondkar: बॅालिवूडची ‘रंगीला गर्ल’ येणार टीव्हीवर; कॉमेडी शोमध्ये होणार दर्शन

Urmila Matondkar: बॅालिवूडची ‘रंगीला गर्ल’ येणार टीव्हीवर; कॉमेडी शोमध्ये होणार दर्शन

‘झी टिव्ही’ वाहीनीवर प्रसारीत होणाऱ्या ‘Zee Comedy Show’ मध्ये यानआठवड्यात सेटवर चार चांद लावण्यासाठी उर्मिला मातोंडकर Special Guest म्हणून येणार आहे.

मुंबई, 29 सप्टेंबर : बॉलीवूडची 'रंगीला गर्ल' Urmila Matondkar उर्मिलानं राजकरणात पाऊल ठेवलं आहे, तेव्हापासून ती इंडस्ट्रीमध्ये फार कमी दिसून आली आहे. मात्र उर्मिलानं ज्यावेळेस Industry पासून दुरावा केला, तेव्हापासून तिचे चाहते तिला पाहण्यासाठी, तिच्या एका झलक साठी आजही मरतात. उर्मिला मध्यंतरी एका Web Series वेब सीरिज मधून कमबॅक केले. त्यानंतर तिच्या चाहत्यांची तिला पुन्हा पुन्हा पाहण्याची इच्छा आहे.

बऱ्याच काळानंतर ती पुन्हा इंडस्ट्री मध्ये परतली आहे. तिनं ' झी कॉमेडी शो' (Zee Comedy show) मध्ये उपस्थिती लावली आहे. ‘झी टीव्ही’ वाहिनीवरील प्रचंड गाजणार असा हा कॉमेडी शो आहे. त्यात ती या आठवड्यात आपल्याला लवकरच दिसून येणार आहे.

उर्मिलाने स्वतः याबद्दलची माहिती दिली...

झी टीव्ही वरील 'झी कॉमेडी शो' यामध्ये ती लवकरच येत्या आठवड्यातील भागात दिसणार आहे असे सांगितले आहे. या भागाची शुटिंग देखील झाली लवकरच हा भाग तुमच्या टेलिव्हिजन वर टेलिकास्ट होणार असल्याचं तिनं सांगितल.

' झी कॉमेडी शो' मधील सर्व स्पर्धकांना तिनं केलं मार्गदर्शन...

Special Guest Urmila Matondkar: ऊर्मिलानं शो मधील सर्व स्पर्धकांना आपल्या जीवनातील काही क्षण सांगून प्रेरित केलं, त्यांना मार्गदर्शनही केलं. उर्मिला म्हणते, मला खूप आनंद होत आहे, की समोरासमोर बसून या सर्व परफॉर्मन्सचा अनुभव घेऊ शकले.

'ती माझी ग्रेट भेट'; रेखा दुधाणेनं 'जीव माझा गुंतला' फेम अंतराला दिलं मोठं सरप्राईज

उर्मिला आपल्या अभिनयासोबत डान्स साठी सुद्धा ओळखली जाते, हे तर सर्वांनाच माहीत असेल. तिनं या सेटवरही आपल्या डान्स ची जादू दाखवली असून, तिनं सेट वर 1999 मधील 'मस्त' या सिनेमातील लोकप्रिय गाणे 'रुकी रुकी थी जिंदगी' वर लटके झटके देत परफॉर्म केलं आहे.

झी वाहिनीवर ' झी कॉमेडी शो' हा शनिवार आणि रविवार या दोन दिवशी प्रसारित करण्यात येतो. त्यातील येत्या आठवड्यातील या दोन दिवसांमध्ये special Guest ऊर्मिलाचा हा भाग टीव्ही प्रसारित केला जाईल.

First published:

Tags: Bollywood actress, Reality show, Urmila Matondar