नुकताच योगिताला सेटवर एक मोठं सरप्राईज मिळालं आहे. योगिताला भेटण्यासाठी चक्क सेटवर महाराष्ट्राची पहिली महिला रिक्षाचालक रेखा दुधाने आल्या होत्या. त्यांना पाहून योगितला अंतराचं संपूर्ण आयुष्य आठवलं. रेखा यांनी आपल्या कुटुंबासाठी हा अनोखा मार्ग अवलंबला होता. त्यांना भेटून योगिताचा आनंद गगनात मावत नव्हता.