मुंबई, 6 मार्च- बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम**(Yami Gautam)** सध्या तिच्या ‘ए थर्सडे’ (A Thursday) या सिनेमाच्या प्रमोशनात व्यस्त आहे. या सिनेमाचं सोशल मीडियासह क्रिटिक्सनी देखील कौतुक केलं आहे. सिनेमा यशस्वी झाला म्हणून यामी सध्या खूश आहे. ती सेलीब्रेशनमध्ये सध्या व्यस्त आहे. नुकतीच यामी गौतम एक पार्टीत पोहचली. यावेळी तिनं घातलेल्या हॉट ड्रेसमुळे ती काहीशी अवघडलेली दिसली. यावेळी ती मीडियासमोर पोझ देताना Oops Moment ची शिकार होता होता वाचली. काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली यामी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत यामी गौतम कारमधून उतरून पोझ देताना दिसत आहे. तिनं एक काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातलेला आहे. तिचा ड्रेस डिजाईनर आहे. यामध्ये यामी खूपच सुंदर दिसत आहे. मात्र तिच्या या स्टाईलिश ड्रेसच्या डिप नेकमुळे यामी काहीशी अवघडलेली दिसली. वाचा- सिद्धार्थ शुक्लाला आजही मिस करते शहनाज; शिल्पा शेट्टीच्या शोमध्ये म्हणाली.. Oops Moment वाचण्यापासून केलं हे काम यामीचा हा व्हिडिओ सेलेब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टावर सेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये यामी तिचा डिपनेकमुळे अवघडलेली दिसत आहे. Oops Moment चा शिकार होऊ नये म्हणून ती वारंवार गळ्याला हात लावताना दिसत आहे. कारमधून उतरताना यामी ड्रेसच्या नेकवर हात ठेवताना दिसत आहे. यामी या ड्रेसमध्ये uncomfortable दिसत आहे.
धमाकेदार डिजिटल डेब्यू यामी गौतमने ‘ए थर्सडे’ मध्ये दिसली. यामीने या वेबसिरीजमध्ये एका किडनॅपरच्या भूमिका साकारली आहे. तिची ही ग्रे शेड असलेली भूमिका प्रेक्षकांना खूप भावली. यामध्ये नेहा धूपिया आणि अतुल कुलकर्णी यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत.