मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

शर्लिन चोप्रा करायची राज कुंद्रासाठी पॉर्नोग्राफी; का थांबवला बिझनेस?

शर्लिन चोप्रा करायची राज कुंद्रासाठी पॉर्नोग्राफी; का थांबवला बिझनेस?

शर्लिन चोप्राला एका व्हिडीओसाठी मिळायचे 30 लाख रुपये; का थांबवलं राजसोबत काम?

शर्लिन चोप्राला एका व्हिडीओसाठी मिळायचे 30 लाख रुपये; का थांबवलं राजसोबत काम?

शर्लिन चोप्राला एका व्हिडीओसाठी मिळायचे 30 लाख रुपये; का थांबवलं राजसोबत काम?

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 22 जुलै: शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) पॉर्नोग्राफी प्रकरणात आणखीनच अडकत चालले आहेत. या प्रकरणी राज सध्या न्यायालयीत कोठडीत आहे. (Raj Kundra Pornograpgy case) मात्र त्याच्या विरोधातात सतत नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. अनेक नवोदीत मॉडेल्स आणि अभिनेत्री यांनी स्वत: पुढे येत राज कुंद्रासाठी पॉर्नोग्राफी केल्याचं मान्य केलं आहे. त्यातच आता आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) हिने देखील राजविरोधात मोठे आरोप केले आहेत. त्याने चित्रपटांच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केल्याचा दावा केला आहे.

काम मागणारी मराठी अभिनेत्री झाली उद्योजिका; बेरोजगारांना देतेय काम

शर्लिनने राजसोबत जवळपास 15 ते 20 पॉर्न आणि सेमी पॉर्न प्रोजेक्ट केले आहेत. प्रत्येक प्रोजेक्टसाठी तिने 30 लाख रुपयांचा करार केला होता. परंतु काही चित्रपटानंतर त्याने पैसे देण्यास आढेवेढे केले. त्यामुळे शर्लिनने राजसोबत काम करण्यास नवकार दिला. इतकेच नाही तर तिने या प्रकरणी पोलीस तक्रार देखील केली होती. राजने तिची तिची आर्थिक फसवणूक केली अशी तक्रार तिने केली होती. आश्चर्याची बाब म्हणजे यानंतर काहीच दिवसात अशीच तक्रार अभिनेत्री पूनम पांडे हिने देखील केली होती. या पार्श्वभूमीवर राज कुंद्रा मोठ्या प्रमाणावर पॉर्नपटांची निर्मिती करत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

‘मी लाखाची पोशिंदी’; ट्रोलर्सला धन्यवाद म्हणणाऱ्या मृण्मणी देशपांडेचे Meme viral

राजसोबत व्यवसायिक संबंध तोडल्यानंतर शर्लिनने स्वत:ची वेब साईट सुरु केली. त्यावर ती पॉर्नोग्राफी करत होती. परंतु त्यावर देखील काही दिवसांतच बंदी घालण्यात आली. शिवाय तिचा कंटेंड पायरेडेट होत असल्यामुळे तिने सायबर पोलिसांकडे तक्रार देखील केली होती.

First published:

Tags: Entertainment, Porn star, Raj kundra