जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / हरभजन सिंगसोबत 'Friendship' मध्ये दिसणारी ब्युटी नेमकी आहे तरी कोण? पाहा PHOTOS

हरभजन सिंगसोबत 'Friendship' मध्ये दिसणारी ब्युटी नेमकी आहे तरी कोण? पाहा PHOTOS

Losliya Mariyanesan मुळची श्रीलंकेची आहे. तिचा जन्म आणि तिच बालपणही याच देशात गेलं आहे. याच देशाची नागरिकता तिच्याकडे आहे. तिचे वडील कॅनडामध्ये राहतात.

01
News18 Lokmat

अभिनेत्री लोसलिया मारियानेसन (Losliya Mariyanesan) सोबत हरभजन सिंग पहिल्या सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

'फ्रेन्डशिप' या तमिळ चित्रपटात हरभजन सिंग झळकणार असून या चित्रपटात त्याच्यासोबत स्क्रिन शेअर करणारी अभिनेत्री लोसलिया मारियानेसन हिचाही हा पहिलाच चित्रपट आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

24 वर्षीय लोसलिया मारियानेसन ही अभिनय क्षेत्रात हळूहळू आपली ओळख निर्माण करत आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

Losliya Mariyanesan ने आपल्या कारकीर्दीची सुरुवात एक रिपोर्टर आणि न्युज अँकर म्हणून केली होती.

जाहिरात
05
News18 Lokmat

अँकरिंगसोबतच Losliya Mariyanesan ला मॉडेलिंगचाही छंद आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

Losliya Mariyanesan मुळची श्रीलंकेतील आहे. तिचा जन्म आणि बालपणही याच देशात गेलं. याच देशाची नागरिकता तिच्याकडे आहे. तिचे वडील कॅनडामध्ये राहतात.

जाहिरात
07
News18 Lokmat
जाहिरात
08
News18 Lokmat

तिने अलीकडेच तमिळ बीग बॉसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तिची खऱ्या अर्थाने ओळख बनली.

जाहिरात
09
News18 Lokmat

Losliya Mariyanesan चे लाखो चाहते आहेत. तिने आतापर्यंत एकाही चित्रपटात काम केलं नाही. तरीही तिला इन्स्टाग्राम अकाऊंटवर 10 लाख लोकं फॉलो करतात. यावरून तिची प्रसिद्धी लक्षात येऊ शकते.

जाहिरात
10
News18 Lokmat

भज्जीसोबतचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर तिच्या चाहत्यांच्या संख्येत आणखी वाढ झाली आहे.

जाहिरात
11
News18 Lokmat

भज्जीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्याने आणि इतर सह कलाकारांनी लुंगी नेसली आहे. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 011

    हरभजन सिंगसोबत 'Friendship' मध्ये दिसणारी ब्युटी नेमकी आहे तरी कोण? पाहा PHOTOS

    अभिनेत्री लोसलिया मारियानेसन (Losliya Mariyanesan) सोबत हरभजन सिंग पहिल्या सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 011

    हरभजन सिंगसोबत 'Friendship' मध्ये दिसणारी ब्युटी नेमकी आहे तरी कोण? पाहा PHOTOS

    'फ्रेन्डशिप' या तमिळ चित्रपटात हरभजन सिंग झळकणार असून या चित्रपटात त्याच्यासोबत स्क्रिन शेअर करणारी अभिनेत्री लोसलिया मारियानेसन हिचाही हा पहिलाच चित्रपट आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 011

    हरभजन सिंगसोबत 'Friendship' मध्ये दिसणारी ब्युटी नेमकी आहे तरी कोण? पाहा PHOTOS

    24 वर्षीय लोसलिया मारियानेसन ही अभिनय क्षेत्रात हळूहळू आपली ओळख निर्माण करत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 011

    हरभजन सिंगसोबत 'Friendship' मध्ये दिसणारी ब्युटी नेमकी आहे तरी कोण? पाहा PHOTOS

    Losliya Mariyanesan ने आपल्या कारकीर्दीची सुरुवात एक रिपोर्टर आणि न्युज अँकर म्हणून केली होती.

    MORE
    GALLERIES

  • 05 011

    हरभजन सिंगसोबत 'Friendship' मध्ये दिसणारी ब्युटी नेमकी आहे तरी कोण? पाहा PHOTOS

    अँकरिंगसोबतच Losliya Mariyanesan ला मॉडेलिंगचाही छंद आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 011

    हरभजन सिंगसोबत 'Friendship' मध्ये दिसणारी ब्युटी नेमकी आहे तरी कोण? पाहा PHOTOS

    Losliya Mariyanesan मुळची श्रीलंकेतील आहे. तिचा जन्म आणि बालपणही याच देशात गेलं. याच देशाची नागरिकता तिच्याकडे आहे. तिचे वडील कॅनडामध्ये राहतात.

    MORE
    GALLERIES

  • 07 011

    हरभजन सिंगसोबत 'Friendship' मध्ये दिसणारी ब्युटी नेमकी आहे तरी कोण? पाहा PHOTOS

    MORE
    GALLERIES

  • 08 011

    हरभजन सिंगसोबत 'Friendship' मध्ये दिसणारी ब्युटी नेमकी आहे तरी कोण? पाहा PHOTOS

    तिने अलीकडेच तमिळ बीग बॉसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तिची खऱ्या अर्थाने ओळख बनली.

    MORE
    GALLERIES

  • 09 011

    हरभजन सिंगसोबत 'Friendship' मध्ये दिसणारी ब्युटी नेमकी आहे तरी कोण? पाहा PHOTOS

    Losliya Mariyanesan चे लाखो चाहते आहेत. तिने आतापर्यंत एकाही चित्रपटात काम केलं नाही. तरीही तिला इन्स्टाग्राम अकाऊंटवर 10 लाख लोकं फॉलो करतात. यावरून तिची प्रसिद्धी लक्षात येऊ शकते.

    MORE
    GALLERIES

  • 10 11

    हरभजन सिंगसोबत 'Friendship' मध्ये दिसणारी ब्युटी नेमकी आहे तरी कोण? पाहा PHOTOS

    भज्जीसोबतचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर तिच्या चाहत्यांच्या संख्येत आणखी वाढ झाली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 11 11