जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ‘बुरखा घालून बोलावलं होत’; लग्नापूर्वी सब्यासाची कशी भेटली होती दीपिका पदुकोण?

‘बुरखा घालून बोलावलं होत’; लग्नापूर्वी सब्यासाची कशी भेटली होती दीपिका पदुकोण?

दीपिका त्यावेळी बुरखा घालावा लागला होता. सब्यासाचीने स्वतः हा अनुभव एका मुलाखतीत सांगितला आहे.

01
News18 Lokmat

बॉलीवूडची प्रसिद्ध अबिनेत्री दीपिका पादुकोन (Deepika Padukone) 2018 मध्ये रणवीर सिंग सोबत विवाहबंधनात अडकली होती. अगदी जवळच्या व्यक्तिंसोबत तिने हा सोहळा पार पाडला होता.

जाहिरात
02
News18 Lokmat

दीपिकाने तिच्या लग्नाचे सगळे आउटफिट्स हे प्रसिद्ध डिझायनर सब्यासाची यांच्याकडून डिझाइन केले होते.

जाहिरात
03
News18 Lokmat

पण दीपिकाने तिच्या लग्नासबंधी अनेक गोष्टी अतिशय सिक्रेट ठेवल्या होत्या. मोजक्याच पाहूण्यांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडलं होत. तसेच आपल्या आउटफिट्स बाबतही तिने गुप्तता पाळली होती.

जाहिरात
04
News18 Lokmat

तर डिझायनर सब्यासाची कडे कपड्यांच मोजमाप द्यायला येताना तिला सब्यासाचीने बुरखा घालण्याचा सल्ला दिला होता. जेणेकरून कोणीही तिला ओळखू शकणार नाही.

जाहिरात
05
News18 Lokmat

दीपिकाला सब्यासाचीने नाओमी कॅपबेल हा कोड दिला होता. तर जवळपास हे सिक्रेट सुरू होत असही सब्यासाचीने सांगितलं.

जाहिरात
06
News18 Lokmat

सब्यासाचीने पुढे सांगितलं, 'टीम मध्ये खूप लोक आहेत, जे काम करतात. अशामध्ये सिक्रेट ठेवणं खूप कठीण होतं. अशात मला तोंडासमोर जे पहिलं नाव सुचलं ते मी दीपिकाला दिलं ते होतं,नाओमी कॅपबेल.'

जाहिरात
07
News18 Lokmat

सब्यासाची ने त्यांच्या टीमला सांगितले, 'नाओमीच लग्न होत आहे, ती एका भारतीय मुलाशी लग्न करत आहे, कारण मी विचार करत होतो की प्रश्न विचारला जाईल की 5 फुट 11 इंच उंच कोण असेल.'

जाहिरात
08
News18 Lokmat

या लोकप्रिय कपलची या वर्षी 3री वेडींग अॅनिव्हर्सरी असणार आहे. दोघेही लवकरच '83' या चित्रपटात दिसणार आहेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    ‘बुरखा घालून बोलावलं होत’; लग्नापूर्वी सब्यासाची कशी भेटली होती दीपिका पदुकोण?

    बॉलीवूडची प्रसिद्ध अबिनेत्री दीपिका पादुकोन (Deepika Padukone) 2018 मध्ये रणवीर सिंग सोबत विवाहबंधनात अडकली होती. अगदी जवळच्या व्यक्तिंसोबत तिने हा सोहळा पार पाडला होता.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    ‘बुरखा घालून बोलावलं होत’; लग्नापूर्वी सब्यासाची कशी भेटली होती दीपिका पदुकोण?

    दीपिकाने तिच्या लग्नाचे सगळे आउटफिट्स हे प्रसिद्ध डिझायनर सब्यासाची यांच्याकडून डिझाइन केले होते.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    ‘बुरखा घालून बोलावलं होत’; लग्नापूर्वी सब्यासाची कशी भेटली होती दीपिका पदुकोण?

    पण दीपिकाने तिच्या लग्नासबंधी अनेक गोष्टी अतिशय सिक्रेट ठेवल्या होत्या. मोजक्याच पाहूण्यांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडलं होत. तसेच आपल्या आउटफिट्स बाबतही तिने गुप्तता पाळली होती.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    ‘बुरखा घालून बोलावलं होत’; लग्नापूर्वी सब्यासाची कशी भेटली होती दीपिका पदुकोण?

    तर डिझायनर सब्यासाची कडे कपड्यांच मोजमाप द्यायला येताना तिला सब्यासाचीने बुरखा घालण्याचा सल्ला दिला होता. जेणेकरून कोणीही तिला ओळखू शकणार नाही.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    ‘बुरखा घालून बोलावलं होत’; लग्नापूर्वी सब्यासाची कशी भेटली होती दीपिका पदुकोण?

    दीपिकाला सब्यासाचीने नाओमी कॅपबेल हा कोड दिला होता. तर जवळपास हे सिक्रेट सुरू होत असही सब्यासाचीने सांगितलं.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    ‘बुरखा घालून बोलावलं होत’; लग्नापूर्वी सब्यासाची कशी भेटली होती दीपिका पदुकोण?

    सब्यासाचीने पुढे सांगितलं, 'टीम मध्ये खूप लोक आहेत, जे काम करतात. अशामध्ये सिक्रेट ठेवणं खूप कठीण होतं. अशात मला तोंडासमोर जे पहिलं नाव सुचलं ते मी दीपिकाला दिलं ते होतं,नाओमी कॅपबेल.'

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    ‘बुरखा घालून बोलावलं होत’; लग्नापूर्वी सब्यासाची कशी भेटली होती दीपिका पदुकोण?

    सब्यासाची ने त्यांच्या टीमला सांगितले, 'नाओमीच लग्न होत आहे, ती एका भारतीय मुलाशी लग्न करत आहे, कारण मी विचार करत होतो की प्रश्न विचारला जाईल की 5 फुट 11 इंच उंच कोण असेल.'

    MORE
    GALLERIES

  • 08 08