आम्ही पण मेट्रोमध्ये खाल्लं तर चालेल का?, असा प्रश्नही यूजर्सनं केला आहे. नियम मोडणाऱ्यांना दंड ठोठावला पाहिजे,सेलिब्रिटींसाठी वेगळे नियम आणि सामान्यांसाठी वेगळे? लवकरात लवकर दंड झाला पाहिजे, असं म्हणत युजर्सनी मुंबई मेट्रोला टॅग करून आपला संताप व्यक्त केला आहे. वाचा-महिमानं कॅन्सरवर कुठे घेतले उपचार व कुणी केली मदत? Video शेअर करत म्हणाली.. 'जुग जुग जियो' 24 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. कियारा आणि वरुणशिवाय या चित्रपटात मनीष पॉल, प्राजक्ता कोहली, अनिल कपूर, नीतू कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. वरुण धवन, किआरा अडवानी, अनिल कपूर, नितु कपूर, प्राजक्ता कोळी अशा मोठ्या स्टारकास्टने भरलेला हा चित्रपट नक्कीच मनोरंजन करणारा असणार याबद्दल शंका नाही. त्यामुळे चित्रपट किती चालणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment, Kiara advani, Upcoming movie, Varun Dhawan