मुंबई, 4 ऑक्टोबर : बॉलीवूड अॅक्ट्रेस उर्वशी रौतेला (Urvashi Rautela)कधी तिच्या स्टाइलमुळे तर कधी तिच्या डान्समुळे चर्चेत असते. या वेळीही तिचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा फिरतो आहे. हा VIDEO उर्वशीने आपल्या instagram अकाउंटवरून शेअर केला आहे. त्यात उर्वशी एका डान्स पार्टनरसह वेस्टर्न हिपहॉप डान्स आपल्या शैलीत करताना दिसते. बेभान नाचता नाचता एका क्षणी उर्वशीने आपला टीशर्टच काढून भिरकावला.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत उर्वशी ‘बिजली की तार’ (Bijli Ki Taar)या गाण्यावर डान्स करताना दिसते आहे. उर्वशी रौतेला तिच्या सेक्सी गाण्यांमुळे आणि दिलखेचक नृत्यांमुळेच जास्त लोकप्रिय आहे. हेट स्टोरी 4 या सिनेमामुळे ही अभिनेत्री चर्चेत आली. वाचा - 3 लग्न करूनही ही अभिनेत्री राहतेय एकटी? अनीस बाझ्मी यांच्या पागलपंती या सिनेमातून ती लवकरच प्रेक्षकांपुढे येणार आहे. हा चित्रपट नोव्हेंबर 2019 मध्ये रीलिज होईल. या सिनेमात उर्वशीबरोबर अर्शद वारसी, अनिल कपूर, पुलकित सम्राट. कृती खरबंदा दिसतील. इलियाना डिक्रूझ आणि जॉन अब्राहम ‘पागलपंती’मध्ये मुख्य भूमिकेत आहेत. पाहा -कोण आहे ही Nude Yoga Girl ? मलायका अरोरा सुद्धा तिच्या फिटनेसची दिवानी —– नाराज भाजप आमदारांच्या समर्थकांची तोडफोड; घाटकोपरमधला VIDEO