'खतरोंके खिलाडी 11' ची स्पर्धक निक्की तांबोळी (Nikki Tamboli) सध्या सातत्याने चर्चेत आहे. आपल्या हॉट लूक्सने ती कायमच चाहत्यांच लक्ष वेधून घेते. केप टाउन मध्ये सध्या ती धमाल करताना दिसत आहे.
काहीच दिवसांपूर्वी निक्कीच्या भावाचं कोरोनाने निधन झालं होतं. तेव्हापासून निक्की सातत्याने चर्चेत आहे.