
टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) अभिनाय इतकीच तिच्या बोल्डनेससाठीही प्रसिद्ध आहे. तिचे फोटो नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. नियाने यावेळी ट्रेडिशनल ड्रेस मध्ये तिच्या अदा दाखवल्या आहेत. पाहा नियाचे हटके फोटो.

काही दिवसांपूर्वी निया शर्मा ,अर्जुन बिजलानी सोबत म्यूझिक व्हिडिओ 'तुम बेवफा हो' मध्ये दिसली होती.




