हिंदी टेलिव्हिझनची लोकप्रिय अभिनेत्री इरिका फर्नांडिझ (Erica Fernandez) 2020 ची सर्वात आकर्षक महिला ठरली आहे. पाहा अभिनेत्रीचे सुंदर फोटो.
ती टाइम्सची 2020 ची 'मोस्ट डिझायरेबल वुमन' (Times most desirable woman) ठरली आहे. मागील वर्षी ची चौथ्या स्थानावर होती. तर यावर्षी ती पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.
पहिल्या स्थानावर नाव पाहून इरिकाला फारच आनंद झाला असून तिने सोशल मीडियावर बातमी शेअर करत सांगितलं आहे.