जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजंची लाली! अभिनेत्री अमृता पवारच्या लग्नाचे फोटो आले समोर

गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजंची लाली! अभिनेत्री अमृता पवारच्या लग्नाचे फोटो आले समोर

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ( Tujhya Majhya sansarala Ani kay Hav) या मालिकेतील सर्वांची लाडकी अदिती म्हणजे अभिनेत्री अमृता पवार ( Amruta Pawar) नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. अमृताच्या मेहंदी आणि हळदीचे फोटो समोर आल्यानंतर तिच्या चाहत्यांना तिच्या लग्नाची उत्सुकता लागली होती. आज अखेर अमृता आणि नील यांचं लग्न झालं. सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आणि नातेवाईकांच्या उपस्थित दोघांचा लग्नसोहळा मोठ्या थाटात पार पडला. अमृताच्या लग्नाचे फोटो समोर आले असून चाहत्यांनी तिला शुभेच्छा देत प्रेमाचा वर्षाव केलाय. पाहा अमृताच्या लग्नाचे खास फोटो. ( Amruta Pawar Wedding Photos)

01
News18 Lokmat

अभिनेत्री अमृता पवार हि नुकतीच लग्नबंधनात अडकली. पती नीलबरोबर तिनं साताजन्माच्या गाठी बांधल्यात.

जाहिरात
02
News18 Lokmat

अमृताच्या लग्नाचे फोटो समोर आले असून नवरीच्या वेशातील अमृताला पाहून सगळ्यांनीच आनंद व्यक्त केलाय.

जाहिरात
03
News18 Lokmat

अमृतानं लग्नाच्या प्रत्येक विधींसाठी वेगळा लुक कॅरी केला होता.

जाहिरात
04
News18 Lokmat

लग्नात पुण्यवचन हा विधी फार महत्त्वाचा मानला जातो. अमृतानं पुण्यवचनासाठी खास लुक केला होता.

जाहिरात
05
News18 Lokmat

पिंक साडी विथ साऊथ इंडियन दागिन्यांमध्ये अमृता फारचं सुंदर दिसली. त्याचप्रमाणे तिनं साडीला थोडासा इंडोवेस्टर्न लुक देण्याचा प्रयत्न केला होता.

जाहिरात
06
News18 Lokmat

लग्न विधींसाठी अमृतानं खास पारंपरिक पिवळी नऊवारी साडी नेसली होती.

जाहिरात
07
News18 Lokmat

पिवळी साडी त्याला निळी काठ आणि निळ ब्लाऊज. माथी मुंडावळ्या, नाकात साजीशी नथ, फुलांच्या माळा आणि नातेवाईक मित्रमंडळींच्या उपस्थितीत अमृता आणि नीलच्या डोक्यावर लग्नाच्या अक्षता पडल्या.

जाहिरात
08
News18 Lokmat

अमृता आणि अक्षय दोघेही लग्नात फार खुश होते. नव्या नवरा नवरीचा ग्लो दोघांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

जाहिरात
09
News18 Lokmat

दोघांचे लग्नातील खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अमृताच्या चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत भरभरुन शुभेच्छा दिल्यात.

जाहिरात
10
News18 Lokmat

अमृताच्या लग्नाला तिच्या मालिकेतील आणि सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आणि मित्र मैत्रिणींनी हजेरी लावली होती.

जाहिरात
11
News18 Lokmat

अमृता आणि नीलच्या नव्या आयुष्यासाठी दोघांना सोशल मीडियावरुन शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 011

    गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजंची लाली! अभिनेत्री अमृता पवारच्या लग्नाचे फोटो आले समोर

    अभिनेत्री अमृता पवार हि नुकतीच लग्नबंधनात अडकली. पती नीलबरोबर तिनं साताजन्माच्या गाठी बांधल्यात.

    MORE
    GALLERIES

  • 02 011

    गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजंची लाली! अभिनेत्री अमृता पवारच्या लग्नाचे फोटो आले समोर

    अमृताच्या लग्नाचे फोटो समोर आले असून नवरीच्या वेशातील अमृताला पाहून सगळ्यांनीच आनंद व्यक्त केलाय.

    MORE
    GALLERIES

  • 03 011

    गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजंची लाली! अभिनेत्री अमृता पवारच्या लग्नाचे फोटो आले समोर

    अमृतानं लग्नाच्या प्रत्येक विधींसाठी वेगळा लुक कॅरी केला होता.

    MORE
    GALLERIES

  • 04 011

    गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजंची लाली! अभिनेत्री अमृता पवारच्या लग्नाचे फोटो आले समोर

    लग्नात पुण्यवचन हा विधी फार महत्त्वाचा मानला जातो. अमृतानं पुण्यवचनासाठी खास लुक केला होता.

    MORE
    GALLERIES

  • 05 011

    गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजंची लाली! अभिनेत्री अमृता पवारच्या लग्नाचे फोटो आले समोर

    पिंक साडी विथ साऊथ इंडियन दागिन्यांमध्ये अमृता फारचं सुंदर दिसली. त्याचप्रमाणे तिनं साडीला थोडासा इंडोवेस्टर्न लुक देण्याचा प्रयत्न केला होता.

    MORE
    GALLERIES

  • 06 011

    गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजंची लाली! अभिनेत्री अमृता पवारच्या लग्नाचे फोटो आले समोर

    लग्न विधींसाठी अमृतानं खास पारंपरिक पिवळी नऊवारी साडी नेसली होती.

    MORE
    GALLERIES

  • 07 011

    गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजंची लाली! अभिनेत्री अमृता पवारच्या लग्नाचे फोटो आले समोर

    पिवळी साडी त्याला निळी काठ आणि निळ ब्लाऊज. माथी मुंडावळ्या, नाकात साजीशी नथ, फुलांच्या माळा आणि नातेवाईक मित्रमंडळींच्या उपस्थितीत अमृता आणि नीलच्या डोक्यावर लग्नाच्या अक्षता पडल्या.

    MORE
    GALLERIES

  • 08 011

    गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजंची लाली! अभिनेत्री अमृता पवारच्या लग्नाचे फोटो आले समोर

    अमृता आणि अक्षय दोघेही लग्नात फार खुश होते. नव्या नवरा नवरीचा ग्लो दोघांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 09 011

    गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजंची लाली! अभिनेत्री अमृता पवारच्या लग्नाचे फोटो आले समोर

    दोघांचे लग्नातील खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अमृताच्या चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत भरभरुन शुभेच्छा दिल्यात.

    MORE
    GALLERIES

  • 10 11

    गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजंची लाली! अभिनेत्री अमृता पवारच्या लग्नाचे फोटो आले समोर

    अमृताच्या लग्नाला तिच्या मालिकेतील आणि सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आणि मित्र मैत्रिणींनी हजेरी लावली होती.

    MORE
    GALLERIES

  • 11 11