मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘कृपया तो MMS डिलिट करा’; Private video व्हायरल झाल्यामुळे त्रिशाकर मधु त्रस्त

‘कृपया तो MMS डिलिट करा’; Private video व्हायरल झाल्यामुळे त्रिशाकर मधु त्रस्त

काही युझर हा व्हिडीओ इंटरनेटवर शोधत आहेत. त्यामुळे गुगल सर्च इंजिनवर त्रिशाकर लीक व्हिडीओ हा किवर्ड मोठ्या प्रमाणावर सर्च केला जात आहे.

काही युझर हा व्हिडीओ इंटरनेटवर शोधत आहेत. त्यामुळे गुगल सर्च इंजिनवर त्रिशाकर लीक व्हिडीओ हा किवर्ड मोठ्या प्रमाणावर सर्च केला जात आहे.

काही युझर हा व्हिडीओ इंटरनेटवर शोधत आहेत. त्यामुळे गुगल सर्च इंजिनवर त्रिशाकर लीक व्हिडीओ हा किवर्ड मोठ्या प्रमाणावर सर्च केला जात आहे.

मुंबई 16 ऑगस्ट: त्रिशाकर मधु (Trisha Kar Madhu) ही भोजपुरी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ग्लॅमरस आणि बोल्ड व्हिडीओंमुळे ती नेहमीच चर्चेत असते. दरम्यान अलिकडेच तिचा एक खासगी MMS व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला होता. या प्रकरणी तिने सायबर पोलिसांकडे तक्रार केली. मात्र तो पर्यंत हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. अन् आता विविध प्रकराच्या मेसेंजरद्वारे जगभरात शेअर केला जात आहे. (Trisha Kar Madhu MMS video viral) दरम्यान हे शेअरींग कृपया थांबवा अशी विनंती त्रिशाकरनं केली आहे.

काही युझर हा व्हिडीओ इंटरनेटवर शोधत आहेत. त्यामुळे गुगल सर्च इंजिनवर त्रिशाकर लीक व्हिडीओ हा किवर्ड मोठ्या प्रमाणावर सर्च केला जात आहे. काही मंडळी तर युट्यूबवर देखील व्हिडीओ सर्च करत आहेत. अन् अशा युझर्सला मदत करण्यासाठी काही युट्यूबर्स व्हिडीओ कसा डाऊनलोड करायचा याच्या टिप्स आपल्या युट्यूब चॅनेलवरून देत आहेत. मात्र या लिंक्सवरून कृपया व्हिडीओ डाऊनलोड करू नका अशी विनंती त्रिशाकरनं केली आहे. अन् केल्यास तो व्हिडीओ डिलिट करा, कोणालाही शेअर करू नका अशी याचना त्रिशाकरनं देशभरातील इंटरनेट युझर्सला केली आहे. सध्या सायबर पोलीस देखील मोठ्या प्रमाणावर या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

‘तुम्हीच माझे सुपरहिरो’; साराने सैफला दिल्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

शेरशाह: आजही कॅप्टन विक्रम बत्रांच्या आठवणीत रमल्यात डिंपल चीमा; सध्या जगतात असं आयुष्य

यापूर्वी त्रिशाकर काय म्हणाली होती?

“देव सगळं बघतो आहे. मला खाली आणण्यासाठी माझा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. तुमच्या बहिणीशी कोणी लग्न करून दुसऱ्या दिवशी त्यांच्या सुहागरातचा व्हिडीओ व्हायरल केला तर चांगल वाटेल ना. बिहारमध्ये वाईट लोक आहेत याची कल्पना मला नव्हती.” अशा आशयाची फेसबुक पोस्ट करत तिने ट्रोलर्सवर संताप व्यक्त केला आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

First published:

Tags: Actress, MMS, Shocking video viral, Social media troll