
आपल्या बलपणीचे फोटो कोणाला आवडत नाहीत. या बालपणीच्या फोटोमधील चिमुरड्या आज मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनीही त्यांचे काही बालपणीचे फोटो शेअर केले आहेत. पाहा तुम्हाला ओळखू य़ेतात का.

प्राजक्ता काहीच दिवसांपूर्वी आई माझी काळूबाई या मालिकेत दिसली होती. तिने आईसोबत फोटो पोस्ट केला आहे.

सखी सध्या मालिकांपासून दूर आहे. पण दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली होती.




