जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / वयाच्या साठीनंतरही या अभिनेत्यांनी दिले बोल्ड सीन्स; पाहून प्रेक्षकही झाले होते थक्क

वयाच्या साठीनंतरही या अभिनेत्यांनी दिले बोल्ड सीन्स; पाहून प्रेक्षकही झाले होते थक्क

बॉलिवूडमध्ये बोल्ड सीन्स हे अभिनेत्यांना नवं नाही पण असेही काही अभिनेते आहेत ज्यांनी वयाच्या साठी नंतरही बोल्ड सीन दिले होते. त्यात बिग बी अमिताभ बच्चन ते ओम पुरी यांचाही समावेश आहे. पाहा कोण आहेत.

अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी ‘बेगम जान’ आणि डर्टी पिक्चर मध्ये बोल्ड सीन्स दिले होते. वयाच्या साठीनंतरही त्यांनी हे सीन केले होते.

01
News18 Lokmat

बॉलिवूडमध्ये बोल्ड सीन्स हे अभिनेत्यांना नवं नाही पण असेही काही अभिनेते आहेत ज्यांनी वयाच्या साठी नंतरही बोल्ड सीन दिले होते. त्यात बिग बी अमिताभ बच्चन ते ओम पुरी यांचाही समावेश आहे. पाहा कोण आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी 'बेगम जान' आणि डर्टी पिक्चर मध्ये बोल्ड सीन्स दिले होते. वयाच्या साठीनंतरही त्यांनी हे सीन केले होते.

जाहिरात
03
News18 Lokmat

अभिनेते अन्नू कपूर बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आहेत. 'सात खून माफ' या चित्रपटात त्यांनी प्रियंका चोप्रासोबत बोल्ड सीन दिले होते.

जाहिरात
04
News18 Lokmat

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी निशब्द चित्रपटात जीया खान सोबत बोल्ड सीन्स दिले होते.

जाहिरात
05
News18 Lokmat

अभिनेते शक्ति कपूर यांनी 'द जर्नी ऑफ कर्मा' या चित्रपटात अभिनेत्री पूनम पांडेसोबत बोल्ड सीन्स दिले होते.

जाहिरात
06
News18 Lokmat

अभिनेते ओम पूरी यांनीही 'डर्टी पॉलिटिक्स' चित्रपटात अभिनेत्री मल्लिका शेरावतसोबत बोल्ड सीन्स दिले होते.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    वयाच्या साठीनंतरही या अभिनेत्यांनी दिले बोल्ड सीन्स; पाहून प्रेक्षकही झाले होते थक्क

    बॉलिवूडमध्ये बोल्ड सीन्स हे अभिनेत्यांना नवं नाही पण असेही काही अभिनेते आहेत ज्यांनी वयाच्या साठी नंतरही बोल्ड सीन दिले होते. त्यात बिग बी अमिताभ बच्चन ते ओम पुरी यांचाही समावेश आहे. पाहा कोण आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    वयाच्या साठीनंतरही या अभिनेत्यांनी दिले बोल्ड सीन्स; पाहून प्रेक्षकही झाले होते थक्क

    अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी 'बेगम जान' आणि डर्टी पिक्चर मध्ये बोल्ड सीन्स दिले होते. वयाच्या साठीनंतरही त्यांनी हे सीन केले होते.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    वयाच्या साठीनंतरही या अभिनेत्यांनी दिले बोल्ड सीन्स; पाहून प्रेक्षकही झाले होते थक्क

    अभिनेते अन्नू कपूर बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आहेत. 'सात खून माफ' या चित्रपटात त्यांनी प्रियंका चोप्रासोबत बोल्ड सीन दिले होते.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    वयाच्या साठीनंतरही या अभिनेत्यांनी दिले बोल्ड सीन्स; पाहून प्रेक्षकही झाले होते थक्क

    अभिनेते अमिताभ बच्चन यांनी निशब्द चित्रपटात जीया खान सोबत बोल्ड सीन्स दिले होते.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    वयाच्या साठीनंतरही या अभिनेत्यांनी दिले बोल्ड सीन्स; पाहून प्रेक्षकही झाले होते थक्क

    अभिनेते शक्ति कपूर यांनी 'द जर्नी ऑफ कर्मा' या चित्रपटात अभिनेत्री पूनम पांडेसोबत बोल्ड सीन्स दिले होते.

    MORE
    GALLERIES

  • 06 06