Home /News /entertainment /

31 वर्षीय पॉर्न स्टारच्या संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ; गाडीमध्ये आढळला मृतदेह

31 वर्षीय पॉर्न स्टारच्या संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ; गाडीमध्ये आढळला मृतदेह

या पॉर्न स्टारने तब्बल 600 हून अधिक पॉर्न सिनेमात काम केलं आहे.

    पॉर्नस्टार डाहलिया स्काई हिचा गोळी लागून संशयस्पद मृत्यू (Suspected death after shooting of pornstar Dahlia Sky) झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. स्काई ही ब्रेस्ट कॅन्सरने ग्रस्त होती. या आजरपणामुळे तिच्या मानसिक आरोग्यवर परिणाम झाल्याची चर्चा होती. दरम्यान तिच्या शरीरावर गोळी लागल्याचा खुणा असून तिचा मृतदेह गाडीमध्ये सापडला आहे. स्काई हिने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, याबद्दल एडल्ट व्हिडीओ न्यूजने वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 30 जून रोजी स्काई हिचा मृतदेह गाडीत आढळला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू होता. हा तपास आत्महत्येच्या अँगलने केला जात होता. मात्र अद्याप कोणताही पुरावा सापडला नसल्याचं पोलिसांनी सांगितले. तब्बल 600 हून अधिक पॉर्न सिनेमात काम केलं आहे. डेलीस्टारने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (The sensational death of a 31 year old porn star Dahlia Sky Body found in car) हे ही वाचा-अभिनेत्रीचं 19 व्या वर्षी झालं होतं लैंगिक शोषण; सांगितला धक्कादायक अनुभव स्काई ही नेहमीच आनंदी असायची. विनोदी स्वभावामुळे तिची इतरांसोबतही लवकर मैत्री व्हायची. 2010 मध्ये तिने पॉर्न क्षेत्रात काम करण्याची सुरुवात केली. सोशल मीडियावर ती अनेकदा आपल्या या प्रवासाबद्दल व्यक्त झाली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Suicide

    पुढील बातम्या