बॉलिवूड आणि साउथची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटीया तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. तिचे लुक नेहमीच हिट ठरतात. पाहा मेकअपशिवायही अभिनेत्रीचे सुंदर फोटो.
जाहिरात
02
एअरपोर्टवर सिम्पल लुकमध्येही तमन्ना अतिशय सुंदर दिसत आहे.
जाहिरात
03
क्यॅज्युअल लुक्समध्येही तमन्ना फारच सुंदर दिसत आहे.
जाहिरात
04
तमन्ना नुकतीच कामानिमित्त तिच्या आईसोबत मुंबईत आली होती.
PHOTO: तमन्नाचं निखळ सौंदर्य; मेकअपशिवाय देखील दिसते फारच सुंदर
बॉलिवूड आणि साउथची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटीया तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. तिचे लुक नेहमीच हिट ठरतात. पाहा मेकअपशिवायही अभिनेत्रीचे सुंदर फोटो.