जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO : 'तारक मेहता...' मधील बबीताजीने सनी लिओनिच्या गाण्यावर केला नादखुळा डान्स

VIDEO : 'तारक मेहता...' मधील बबीताजीने सनी लिओनिच्या गाण्यावर केला नादखुळा डान्स

VIDEO : 'तारक मेहता...' मधील बबीताजीने  सनी लिओनिच्या गाण्यावर केला नादखुळा डान्स

तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ) या शोमधील बबीताजी यांनी सनी लिओनिच्या गाण्यावर नादखुळा डान्स केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 8 जानेवारी- ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ) हा शो प्रेक्षकांना पोट धरुन हसवण्यास आजही कुठे कमी पडतान दिसत नाही. या शोमधील प्रत्येक कलाकाराकजे काहींना काही तरी वेगळेपण आहे. या शोमध्ये सर्व धार्मांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. यामुळे गेली 13 वर्षे हा शो प्रेक्षकांच्या मनावर तर आधिराज्या गाजवत आहेच शिवाय टीआरपी रेसमध्ये देखील नंबर वन आहे. या शोमधील में ‘जेठालाल’ आणि ‘बबिता जी’ यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते. शोमध्ये बबिताजी यांची भूमिका अभिनेत्री मुनमुन दत्ता साकारत आहे. मुनमुन ( MunMun Dutta) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. दररोज ती चाहत्यांसोबत तिचे काही फोंटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आता तिचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. तिच्या या नवीन व्हिडिओने प्रेक्षकांना खुळं केलं आहे. या व्हिडिओतील तिच्या डान्स **(MunMun Dutta Hot Dance Video )**स्टेप्स पाहून जेठालाल देखील घायाळ होईल. ‘बबिता जी’ म्हणजे मुनमुन दत्ताने तिच्या इन्साटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिचा हॉट डान्सने चाहत्यांना वेडे केलं आहे. तिनं यामध्ये सिलवर रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. तर तिनं तिचे केस मोकळे सोडले आहेत. ती सनी लिओनीच्या ‘पनघट’ पर या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिच्या ह्या नादखुळ्या डान्सने चाहत्यांना वेड लावलं आहे. या व्हिडिओवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.

जाहिरात

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ शोसोडून मुनमुन दत्ताने अनेक हिंदी सिनेमात काम केले आहे. मात्र मोठ्या पडद्यावर त्यांच्या सुंदरतेची जादू चालू शकली नाही. यामुळेच तिनं छोट्या पडद्याकडे वळण्याचे ठरविले. तारक मेहता का उल्टा चश्मा या शोमुळे मुनमुन यांना लोकप्रियता मिळाली. तर बबीताजी यांची भूमिका देखील प्रेक्षकांना देखील तेवढीचआवडत आहे. मुनमुन दत्ता अभिनसोबत सोशल मीडियावर चांगलेती सक्रिय असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात