• होम
  • व्हिडिओ
  • Exclusive VIDEO : रियाबद्दल सुशांतच्या कुकचा खळबळजनक खुलासा
  • Exclusive VIDEO : रियाबद्दल सुशांतच्या कुकचा खळबळजनक खुलासा

    News18 Lokmat | Published On: Aug 3, 2020 05:08 PM IST | Updated On: Aug 3, 2020 05:21 PM IST

    मुंबई, 3 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूतच्या घरी स्वयंपाकाचं काम करणाऱ्या कुकशी आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला. रिया चक्रवर्ती आणि सुशांत यांचे कसे संबंध होते हे यातून स्पष्ट झालं आहे. सुशांतच्या घरातला रिमोट कंट्रोल रियाच्याच हातात होता, असा खळबळजनक खुलासा या कुकने केला आहे. पाहा VIDEO

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी