मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Super Dancer 4 च्या सेटवर बाबा रामदेव! आपल्या लवचिक हालचालींनी सर्वांना केलं चकित

Super Dancer 4 च्या सेटवर बाबा रामदेव! आपल्या लवचिक हालचालींनी सर्वांना केलं चकित

बाबा रामदेव आणि तब्बू येत्या आठवड्यात शनिवारी सुपर डान्सर 4 या शो मधून स्पर्धकांना भेटायला येणार आहेत. सोबतच बाबा रामदेव स्पर्धकांना योगा सुध्दा शिकवणार आहेत.

मुंबई, 1 ऑक्टोबर : छोट्या पडद्यावरील सोनी लाइव्ह वरील डान्स रिॲलीटी शो (Super Dancer 4 latest episode) फायनल पर्यंत पोहचला आहे. लोकांनी या डान्स शो ला चांगलेच पसंत केले असून या शो चा चौथा भाग लवकरच संपणार आहे. या शो च्या फायनल भागांदम्यान Special Guest Ramdev Baba in Super Dancer आणि बॅालिवूड अभिनेत्री तब्बू यांना बोलवण्यात आले होते. यातील शनिवारच्या भागात बाबा रामदेव तर रविवारच्या भागात तब्बू दिसून येणार आहे. दोघांनीही या या मंचावर येऊन शो ची शान वाढवली आहे. बाबा रामदेव यांनी आपल्या योगासनांच्या फ्लेक्सीबल मुव्ज ने स्टेजवर नुसता धुमाकूळ घातला. सेटवर एंट्री करताच त्यांनी इतर प्रेक्षकांचे तसेच परिक्षकांचे त्यांनी अगदी हात जोडून आभार मानले.

Navjot Singh Sidhu यांच्या राजीनाम्यानंतर Archana Puran Singh यांची खुर्ची चर्चेत का?

बाबा रामदेव यांना Super Dancer 4 च्या सेटवर केली कमाल…

बाबा रामदेव यांच्या उपस्थित या शो चा फायनल भाग शूट करण्यात आला. या दरम्यान सर्व स्पर्धकांनी आपल्या डान्स पर्फार्मन्समधून बाबा रामदेव यांचे चांगले मनोरंजन केले. या सोबतच बाबा रामदेव यांनी आपले फ्लेक्सीबल मूव्ज दाखवून सेटवर कमाल केली. तसेच आपला योगा देखील स्पर्धकांना शिकवला. येत्या फायनलच्या शनिवारच्या भागात बाबा रामदेव आपल्याला या सेटवर उपस्थिती लावल्याचे दिसणार आहेत.

तब्बूनं देखील सेटवर हजेरी लावत शोची शान वाढवली…

येत्या आठवड्यातील शनिवारच्या फायनल भागात बाबा रामदेव तर रविवारच्या उर्वरित भागात तब्बू दिसणार आहे. तब्बूनं या सेटवर येऊन तिच्या अदेनं सेटवर चार चांद लावले.

Super Dancer 4 चा TRP होतेय कमी?

हा शो लवकर बंद होण्यामागे या डान्स शो कमी झालेली टीआरपी दर्शवली जात आहे. हा शो सध्या Anurag Basu अनुराग बासू आणि Shilpa Shetty शिल्पा शेट्टी जर्ज करत आहेत. या शो ला 16 ॲाक्टोबरपासून ॲानएअर मध्ये रिप्लेस करण्यात असून यातील जर्जिंग मलायका अरोरा, गीता कपूर, टेरेंन्स लुईस करणार आहे.

आठवड्यातील शनिवार आणि रविवार सुपर डान्सर शो सोनी लीव या वाहिनीवर प्रसारित होतो. नुकतेच या दोन्ही भागांचे प्रोमो सोनी लीव च्या इंस्टाग्राम अकाउंट ( Instagram account Sony Live) वर शेअर करण्यात आले आहे.

First published:

Tags: Baba ramdev, Entertainment, Shilpa shetty, Sony tv