अभिनेत्री सनी लिओनीने (Sunny Leone) नुकतच एक फोटोशूट केलं आहे. त्यामुळे सनी या फोटोने साऱ्यांचचं लक्ष वेधलय. पाहा सनीचे फोटो. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सनीने सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानीसाठी कॅलेंडर्ससाठी हे शूट केलं आहे. ज्यात ती अतिशय बोल्ड आणि ब्युटीफूल दिसत आहे.