VIDEO : शोविक चक्रवर्तीला नार्कोटिक्स विभागाने घेतलं ताब्यात
VIDEO : शोविक चक्रवर्तीला नार्कोटिक्स विभागाने घेतलं ताब्यात
News18 Lokmat |
Published On: Sep 4, 2020 11:56 AM IST | Updated On: Sep 4, 2020 11:56 AM IST
मुंबई, 4 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूत प्रकरणातला ड्रग्ज अँगलचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स विभागाने (NCB) रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला त्याच्या घरातून ताब्यात घेतलं आहे. पाहा सकाळपासूनच्या घडामोडी.