जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Sourav Ganguly Biopic: रणबीर कपूरशिवाय हे अभिनेतेही निभावू शकतात सौरव गांगूलीचा रोल

Sourav Ganguly Biopic: रणबीर कपूरशिवाय हे अभिनेतेही निभावू शकतात सौरव गांगूलीचा रोल

क्रिकेटपटू आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीवर लवकरच एक बायोपिक येत आहे. त्यासाठी आभिनेता रणबीर कपूरचं नाव चर्चेत आहे. तर आणखीही काही अभिनेते ही भूमिका निभावू शकतात. पाहा कोण आहेत.

01
News18 Lokmat

टिम इंडियाचा माझी कॅप्टन आणि सध्याचा बीसीसीआई अध्यक्ष सौरव गांगुलीचा (Sourav Ganguly Biopic) जीवनपट लवकरच पडद्यावर साकारला जाणार आहे. अनेक उतार चढाव असलेलं जीव जगलेल्या सौरवची भूमिका अभिनेता रणबीर कपूर साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे न्यूज 18 शी बोलताना सौरव गांगुली म्हणाला होता, 'हो मी बायोपिकसाठी तयार आहे.' तर या भूमिकेसाठी रणबीर व्यतिरिक्त आणखीही काही अभिनेत्यांची नाव चर्चेत आहे. पाहा कोण आहेत हे.

जाहिरात
02
News18 Lokmat

बंगाली अभिनेता जीशू सेनगुप्ता सौरव गांगुली भूमिका निभावू शकतो. जीशूने बर्फी, मर्दानी आणि पिकू या चित्रपटांत काम केलं होतं. विशेष म्हणजे बंगाली बोलण्यासाठी त्याला कोणत्याही ट्रेनिंगची गरज नाही.

जाहिरात
03
News18 Lokmat

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकणारा अभिनेता अभिनेता विक्रांत मेस्सी देखील सौरव गांगुलीची भूमिका निभावू शकतो. विक्रांतने मिर्जापुर सारख्या सीरिजमध्येही काम केलं आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

कोणत्याही प्रकारचा चित्रपट असो किंवा सीरिज आर माधवनने नेहमीच आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. तो देखील सौरभचा रोल साकारू शकतो.

जाहिरात
05
News18 Lokmat

अभिनेता हृतिक रोशनही सौरभ गांगूलीचा रोल निभावू शकतो. हृतिकच्या नावावरही सौरभला काहीच आक्षेप नव्हता. पण एका शोमध्ये सौरभने सांगीतलं होतं की, 'हृतिकला त्याच्यासारखी बॉडी बनवावी लागेल.'

जाहिरात
06
News18 Lokmat

फरहान अख्तर देखील सौरभ गांगुलीचा रोल निभावू शकतो याआधी त्याने धावपटू मिल्खा सिंग यांचा बायोपिक केला होता. तो फारच यशस्वी ठरला होता.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    Sourav Ganguly Biopic: रणबीर कपूरशिवाय हे अभिनेतेही निभावू शकतात सौरव गांगूलीचा रोल

    टिम इंडियाचा माझी कॅप्टन आणि सध्याचा बीसीसीआई अध्यक्ष सौरव गांगुलीचा (Sourav Ganguly Biopic) जीवनपट लवकरच पडद्यावर साकारला जाणार आहे. अनेक उतार चढाव असलेलं जीव जगलेल्या सौरवची भूमिका अभिनेता रणबीर कपूर साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे न्यूज 18 शी बोलताना सौरव गांगुली म्हणाला होता, 'हो मी बायोपिकसाठी तयार आहे.' तर या भूमिकेसाठी रणबीर व्यतिरिक्त आणखीही काही अभिनेत्यांची नाव चर्चेत आहे. पाहा कोण आहेत हे.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    Sourav Ganguly Biopic: रणबीर कपूरशिवाय हे अभिनेतेही निभावू शकतात सौरव गांगूलीचा रोल

    बंगाली अभिनेता जीशू सेनगुप्ता सौरव गांगुली भूमिका निभावू शकतो. जीशूने बर्फी, मर्दानी आणि पिकू या चित्रपटांत काम केलं होतं. विशेष म्हणजे बंगाली बोलण्यासाठी त्याला कोणत्याही ट्रेनिंगची गरज नाही.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    Sourav Ganguly Biopic: रणबीर कपूरशिवाय हे अभिनेतेही निभावू शकतात सौरव गांगूलीचा रोल

    आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकणारा अभिनेता अभिनेता विक्रांत मेस्सी देखील सौरव गांगुलीची भूमिका निभावू शकतो. विक्रांतने मिर्जापुर सारख्या सीरिजमध्येही काम केलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    Sourav Ganguly Biopic: रणबीर कपूरशिवाय हे अभिनेतेही निभावू शकतात सौरव गांगूलीचा रोल

    कोणत्याही प्रकारचा चित्रपट असो किंवा सीरिज आर माधवनने नेहमीच आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. तो देखील सौरभचा रोल साकारू शकतो.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    Sourav Ganguly Biopic: रणबीर कपूरशिवाय हे अभिनेतेही निभावू शकतात सौरव गांगूलीचा रोल

    अभिनेता हृतिक रोशनही सौरभ गांगूलीचा रोल निभावू शकतो. हृतिकच्या नावावरही सौरभला काहीच आक्षेप नव्हता. पण एका शोमध्ये सौरभने सांगीतलं होतं की, 'हृतिकला त्याच्यासारखी बॉडी बनवावी लागेल.'

    MORE
    GALLERIES

  • 06 06