मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'Sooryavanshi' मध्ये कतरिना-अक्षयसोबत फेमस झाला 10 वर्षाचा मुलगा; जाणून घ्या कोण आहे हा चिमुकला

'Sooryavanshi' मध्ये कतरिना-अक्षयसोबत फेमस झाला 10 वर्षाचा मुलगा; जाणून घ्या कोण आहे हा चिमुकला

कोरोना व्हायरसनंतर (Corona Pandemic)  चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा अक्षय कुमार  (Akshay Kumar) आणि कतरिना कैफचा  (Katrina Kaif)  चित्रपट 'सूर्यवंशी'  (Sooryavanshi)  हा पहिला मोठा चित्रपट आहे.

कोरोना व्हायरसनंतर (Corona Pandemic) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कतरिना कैफचा (Katrina Kaif) चित्रपट 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) हा पहिला मोठा चित्रपट आहे.

कोरोना व्हायरसनंतर (Corona Pandemic) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कतरिना कैफचा (Katrina Kaif) चित्रपट 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) हा पहिला मोठा चित्रपट आहे.

मुंबई, 6 नोव्हेंबर- कोरोना व्हायरसनंतर (Corona Pandemic)  चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा अक्षय कुमार  (Akshay Kumar) आणि कतरिना कैफचा  (Katrina Kaif)  चित्रपट 'सूर्यवंशी'  (Sooryavanshi)  हा पहिला मोठा चित्रपट आहे. रोहित शेट्टीचा ड्रीम प्रोजेक्ट चित्रपट 'सूर्यवंशी' काल (५ नोव्हेंबर) भारतात सुमारे ४००० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे सूर्यवंशीला विंडोवर एकट सोडण्यात आलं आहे. होय, सूर्यवंशी बॉक्स ऑफिस विंडोवर एकटाच प्रदर्शित झाला आहे.

" isDesktop="true" id="627648" >

पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर रोहित शेट्टीची जादू पाहायला मिळाली आहे. अक्षयचा हा चित्रपट लोकांना खूप आवडला आहे. ट्विटरवर लोक या चित्रपटाला 5 पैकी 5 स्टार रेटिंग देत आहेत. कमाल रशीद खान (KRK) यांनीही हा चित्रपट चांगला असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे आणि रोहित शेट्टीचे अभिनंदनही केलं  आहे.

दुसरीकडे, यूपीच्या गाझियाबादमध्ये राहणारा 10 वर्षांचा अर्णव श्रीवास्तव याने या चित्रपटाद्वारे बाल कलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. चित्रपटातील अर्णवची भूमिका लोकप्रिय झाली आहे. अर्णवच्या नातेवाईकांना त्याचा अभिमान वाटत आहे.याआधी अर्णवने भारतात अनेक टीव्ही मालिका आणि टीव्हीसीच्या जाहिराती केल्या आहेत. एवढेच नाही तर अर्णव अभ्यास आणि खेळातही चॅम्पियन आहे.अर्णवचे आई-वडील शिवगी श्रीवास्तव आणि मुकेश श्रीवास्तव या चित्रपटाबद्दल आनंदी आहेत आणि ते प्रार्थना करत आहेत कि,अर्णव आणि चित्रपटसृष्टीसाठी खूप मोठे यश याद्वारे खू मिळो.

(हे वाचा:PHOTOS: प्रियांका चोप्रानं पती निकसोबत खरेदी केलं नवं घर! नव्या घरात झालं दिवाळी )

तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालू शकतो. असं ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी आपला अंदाज जाहीर केला आहे. तरण आदर्शचा विश्वास होता की चित्रपट पहिल्या दिवशी 15 ते 35 कोटींची कमाई करू शकतो.त्यानुसार आज आलेल्या रिपोर्टनुसार 'सूर्यवंशी'नं  तब्बल २६ कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे चित्रपटाची संपूर्ण टीम आनंदात आहे.

First published:

Tags: Bollywood, Entertainment