advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / PHOTOS: प्रियांका चोप्रानं पती निकसोबत खरेदी केलं नवं घर! नव्या घरात झालं दिवाळी सेलिब्रेशन

PHOTOS: प्रियांका चोप्रानं पती निकसोबत खरेदी केलं नवं घर! नव्या घरात झालं दिवाळी सेलिब्रेशन

अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या कुटुंबासोबत दिवाळीचा सण साजरा केला. प्रियांका सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती सतत तिच्या चाहत्यांसह या सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत आहे.

01

02
पती निक जोनाससोबत यूएसमध्ये राहणाऱ्या प्रियांका चोप्राने या वर्षीची पहिली दिवाळी तिच्या नवीन घरी साजरी केली.

03
प्रियांका चोप्राने दिवाळी पार्टीत डिझायनर्स फाल्गुनी आणि शेन पीकॉक यांनी डिझाइन केलेला सुंदर लेहेंगा परिधान केला होता.

04
दुसरीकडे, निक जोनास लाल रंगाचा प्रिंटेड कुर्ता-पायजामा आणि काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये दिसला.

05
प्रियंका चोप्राने तिच्या घरातील रांगोळी फुलांनी आणि मेणबत्त्यांनी सजवली होती.

06
 फोटो शेअर करत प्रियांकाने लिहिले की, 'आमची पहिली दिवाळी एकत्र आमच्या पहिल्या घरात. ते नेहमीच खास असेल. आजची संध्याकाळ इतकी खास बनवण्यासाठी परिश्रम घेतलेल्या प्रत्येकाचे आभार.'

07
प्रियांकाने पुढे लिहिले की, 'त्या सर्व लोकांसाठी ज्यांनी केवळ कपडेच नव्हे तर नृत्य करून आमच्या घराचा आणि माझ्या संस्कृतीचा आनंदाने सन्मान केला. तू माझा देवदूत आहेस तू मला माझ्या घरी परतल्याचा अनुभव करून दिलास. सर्वोत्तम पती आणि जोडीदार @nickjonas, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. माझे मन खूप कृतज्ञ आहे.

08
प्रियांका चोप्राच्या पार्टीत हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जॉन लेजेंड आणि त्याची पत्नी आणि मॉडेल क्रिसी टेगेनही पोहोचले होते.

  • FIRST PUBLISHED :
  •  अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या कुटुंबासोबत दिवाळीचा सण साजरा केला. प्रियांका सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती सतत तिच्या चाहत्यांसह या सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत आहे.

    MORE
    GALLERIES