जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Sonali Patil: 'परी म्हणू की...'; सोनाली पाटीलचं रूप पाहून 'हा' अभिनेताही झाला लट्टू

Sonali Patil: 'परी म्हणू की...'; सोनाली पाटीलचं रूप पाहून 'हा' अभिनेताही झाला लट्टू

बिग बॉस मराठी मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सोनाली पाटील (Sonali Patil) सध्या वेगळ्याच अदा दाखवताना दिसत आहे.

01
News18 Lokmat

सोनाली पाटील या अभिनेत्रीला बिग बॉस मराठी या रिऍलिटी शोमुळे कमालीचं फॅन फॉलोईंग मिळालं.

जाहिरात
02
News18 Lokmat

कोल्हापूरची ही बिनधास्त अभिनेत्री सध्या एका नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

या फोटोमध्ये सोनालीने पांढरा झगा परिधान केला आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

अशा लुकमुळे तिच्या चाहत्यांना सोनाली सध्या निव्वळ परीसारखी वाटत आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

ही गाव की छोरी सध्या हजारो चाहत्यांना घायाळ करताना दिसत आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

अनेकांनी त्यांच्या लाडक्या शोना आणि सोनाला ‘असली सोना’ असं सुद्धा म्हणलं आहे. पण बिग बॉस मराठीमधील एका कन्टेस्टंसन्टच्या कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

अभिनेता विकास पाटील सोनालीच्या या फोटोवर कमेंट करत म्हणाला, ‘परी म्हणू की’ आणि त्याच्या या कमेंटने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

सोनाली आणि विकास यांचं गोड नातं सगळ्या प्रेक्षकांनी बिग बॉस मध्ये पाहिलं आहे. बिग बॉस मराठी मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सोनाली पाटील सध्या वेगळ्याच अदा दाखवताना दिसत आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    Sonali Patil: 'परी म्हणू की...'; सोनाली पाटीलचं रूप पाहून 'हा' अभिनेताही झाला लट्टू

    सोनाली पाटील या अभिनेत्रीला बिग बॉस मराठी या रिऍलिटी शोमुळे कमालीचं फॅन फॉलोईंग मिळालं.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    Sonali Patil: 'परी म्हणू की...'; सोनाली पाटीलचं रूप पाहून 'हा' अभिनेताही झाला लट्टू

    कोल्हापूरची ही बिनधास्त अभिनेत्री सध्या एका नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    Sonali Patil: 'परी म्हणू की...'; सोनाली पाटीलचं रूप पाहून 'हा' अभिनेताही झाला लट्टू

    या फोटोमध्ये सोनालीने पांढरा झगा परिधान केला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    Sonali Patil: 'परी म्हणू की...'; सोनाली पाटीलचं रूप पाहून 'हा' अभिनेताही झाला लट्टू

    अशा लुकमुळे तिच्या चाहत्यांना सोनाली सध्या निव्वळ परीसारखी वाटत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    Sonali Patil: 'परी म्हणू की...'; सोनाली पाटीलचं रूप पाहून 'हा' अभिनेताही झाला लट्टू

    ही गाव की छोरी सध्या हजारो चाहत्यांना घायाळ करताना दिसत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    Sonali Patil: 'परी म्हणू की...'; सोनाली पाटीलचं रूप पाहून 'हा' अभिनेताही झाला लट्टू

    अनेकांनी त्यांच्या लाडक्या शोना आणि सोनाला ‘असली सोना’ असं सुद्धा म्हणलं आहे. पण बिग बॉस मराठीमधील एका कन्टेस्टंसन्टच्या कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    Sonali Patil: 'परी म्हणू की...'; सोनाली पाटीलचं रूप पाहून 'हा' अभिनेताही झाला लट्टू

    अभिनेता विकास पाटील सोनालीच्या या फोटोवर कमेंट करत म्हणाला, ‘परी म्हणू की’ आणि त्याच्या या कमेंटने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 08