तिच्या नव्या प्रोजेक्टच्या शूटसाठी ती उटीमध्ये आहे असं तिने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितलं आहे.
तिने नक्की कोणता प्रोजेक्ट हे स्पष्ट केलं नसलं तरी ती कुठल्यातरी इंटरेस्टिंग कारणासाठी गेली आहे हे मात्र नक्की.
सोनालीच्या प्रत्येक भूमिकेत ती वैविध्य राखण्याचा प्रयत्न करते आणि तिची प्रत्येक भूमिका खूप अप्रतिम असते.