सोहा अली खान बहुधा आपली मुलगी इनाया सोबत जुळ्या कपड्यांमध्ये दिसते. सोहा अली खान आणि इनाया गोंडस गुलाबी रंगात टाय-अँड -डायचा ट्रेंड सोहा अली खान आणि इनायाने सुद्धा फ़ॉलो केला. बॅटमॅन-प्रिंटचा माय-लेकींना मोह सोहा अली खान आणि इनाया मॅचिंग पायजामा सेटमध्ये बाबा कुणाल खेमूसुद्धा झाला मॅचिंगमध्ये सामील सोहा अली खान आणि इनाया घरीच होळी साजरी करताना. फोटो सौजन्य - Instagram फोटो सौजन्य - Instagram पतौडी पॅलेस समोर सोहा अली खान आणि इनाया.