
झोप उडवणारं तिचं हे सौंदर्य बघून मात्र एका युजरने वेगळीच कमेंट केली आहे. ‘म्हातारं चळ लागलं तुम्हाला’ असं तो तिच्या फोटोवर कमेंट करत लिहिताना दिसला आहे.

स्नेहलता एका झाडाच्या फांदीवर पहुडलेली दिसत असून तशा पोजमधे तिचा एक फोटो दिसून येत आहे ज्यावर एक युजर लिहितो, “काय झोप लागली का?”

अनेक चाहत्यांनी तिच्या पुण्यश्लोक अहिल्या मालिकेतील पात्राची आठवण काढत तिला पुन्हा मालिकेत या असंही म्हटलं आहे.




