मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Adhantari: सिद्धार्थ चांदेकरचा Romantic gateway; या अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स

Adhantari: सिद्धार्थ चांदेकरचा Romantic gateway; या अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) यावेळी कोणतीही पॉलिटीकल किंवा थ्रिलर नाही कर एक रॉमॅन्टीक स्टोरी (Romatic story) घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  • Published by:  News Digital
मुंबई 18 ऑगस्ट : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) पुन्हा एकदा नव्या सीरिजमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सीटी ऑफ ड्रिम्स’मध्ये (City Of Dreams) कमाल केल्यानंतर पुन्हा एकदा हिंदी आणि मराठी अशी सीरिज घेऊन येत आहे. तर यावेळी कोणतीही पॉलिटीकल किंवा थ्रिलर नाही कर एक रॉमॅन्टीक स्टोरी (Romatic story) घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिद्धार्थसोबत अभिनेत्री पर्ण पेठे (Parn Pethe) देखील दिसणार आहे. ‘अधांतरी’ (Adhantari) असं या सीरिजचं नाव असून हंगामा प्ले  (Humgama Play) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ती दिसणार आहे. याशिवाय या सीरिजमध्ये आरोह वेलणकर (Aroha Velankar), आशय कुलकर्णी (Ashay Kulkarni), विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) हे कलाकर देखील दिसमार आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढताना दिसत आहे.
रॉमॅन्टीक केमिस्ट्री पाहायला मिळणार असल्याचं दिसत आहे. सिद्धार्थ सध्या सांग तू आहेस ना या मालिकेत देखील काम करत आहे. ती एक सस्पेन्स थ्रीलर मालिका आहे. तसेच ‘सीटी ऑफ ड्रीम्स’मध्ये त्याने पॉलिटीक ड्रामा केला होता. तर आता तो पुन्हा एकदा रोमॅन्टीक भूमिकेसाठी सज्ज आहे. लवकरच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. 20 ऑगस्टला अधांतरीचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थच्या आणि पर्ण पेठेच्या चाहत्यांमध्ये या सीरिजची उत्सुकता पाहायला मिळत आहे. याशिवाय नुकतेच सिद्धार्थने त्याची मालिका ‘सांग तू आहेस का’ चे 200 एपिसोड्स पूर्ण केले आहेत. त्यांचं सेलिब्रेशन त्यांनी केलं होतं. सोशल मीडियावर सिद्धार्थ फार सक्रिय असतो. निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ तो शेअर करतो.
First published:

Tags: Marathi cinema, Marathi entertainment, Siddharth chandekar

पुढील बातम्या