जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / या अभिनेत्रीवर होतोय कौटुंबिक हिंसाचार, मुलीला मारायचा नवरा

या अभिनेत्रीवर होतोय कौटुंबिक हिंसाचार, मुलीला मारायचा नवरा

अभिनवने कोणताही विचार न करता मारहाण करायला सुरुवात केली तेव्हा श्वेताने हे प्रकरण पोलिसांपर्यंत नेण्याचं ठरवलं.

01
News18 Lokmat

छोट्या पडद्याची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) पती अभिनव कोहली (Abhinav Kohli) वर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला आहे. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी अभिनवला अटक केली. श्वेताने तक्रारीत अभिनव तिच्या मुलीला पलकला मारहाण करायचा असं नमूद केलं.

जाहिरात
02
News18 Lokmat

श्वेतासोबत पलकही पोलीस ठाण्याच्या बाहेर रडताना दिसली. स्पॉटबॉयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अभिनव पत्नी श्वेता आणि पलकसोबत वाईट वागायचा. जेव्हा अभिनवने कोणताही विचार न करता मारहाण करायला सुरुवात केली तेव्हा श्वेताने हे प्रकरण पोलिसांपर्यंत नेण्याचं ठरवलं.

जाहिरात
03
News18 Lokmat

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनव, पलकवर अश्लील कमेंट करायचा. श्वेताने आपल्या तक्रारीत म्हटलं की, 2017 मध्ये अभिनवने पलकला त्याच्या मोबाइलमध्ये एका मॉडेलचा अश्लिल फोटो दाखवला होता. श्वेताच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चार तास अभिनवची चौकशी केली.

जाहिरात
04
News18 Lokmat

सध्या पोलिसांनी अभिनवला अटक केली असून मुंबईच्या समता नगर पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. कौटुंबिक हिंसाचारामुळे श्वेताला दुसऱ्यांदा पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली.

जाहिरात
05
News18 Lokmat

अभिनवआधी श्वेताचा पहिला नवरा राजा चौधरीची वागणूकही काहीशी अशीच होती. राजाने नशेत श्वेताला मारहाण केली होती. यानंतर श्वेताने राजाशी घटस्फोट घेतला होता.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    या अभिनेत्रीवर होतोय कौटुंबिक हिंसाचार, मुलीला मारायचा नवरा

    छोट्या पडद्याची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) पती अभिनव कोहली (Abhinav Kohli) वर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला आहे. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी अभिनवला अटक केली. श्वेताने तक्रारीत अभिनव तिच्या मुलीला पलकला मारहाण करायचा असं नमूद केलं.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    या अभिनेत्रीवर होतोय कौटुंबिक हिंसाचार, मुलीला मारायचा नवरा

    श्वेतासोबत पलकही पोलीस ठाण्याच्या बाहेर रडताना दिसली. स्पॉटबॉयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अभिनव पत्नी श्वेता आणि पलकसोबत वाईट वागायचा. जेव्हा अभिनवने कोणताही विचार न करता मारहाण करायला सुरुवात केली तेव्हा श्वेताने हे प्रकरण पोलिसांपर्यंत नेण्याचं ठरवलं.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    या अभिनेत्रीवर होतोय कौटुंबिक हिंसाचार, मुलीला मारायचा नवरा

    मीडिया रिपोर्टनुसार, अभिनव, पलकवर अश्लील कमेंट करायचा. श्वेताने आपल्या तक्रारीत म्हटलं की, 2017 मध्ये अभिनवने पलकला त्याच्या मोबाइलमध्ये एका मॉडेलचा अश्लिल फोटो दाखवला होता. श्वेताच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चार तास अभिनवची चौकशी केली.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    या अभिनेत्रीवर होतोय कौटुंबिक हिंसाचार, मुलीला मारायचा नवरा

    सध्या पोलिसांनी अभिनवला अटक केली असून मुंबईच्या समता नगर पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. कौटुंबिक हिंसाचारामुळे श्वेताला दुसऱ्यांदा पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली.

    MORE
    GALLERIES

  • 05 05