मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अरे बापरे! काय हे? पावसामुळे Shruti Marathe च्या घराची झाली अशी अवस्था; शेअर केला VIDEO

अरे बापरे! काय हे? पावसामुळे Shruti Marathe च्या घराची झाली अशी अवस्था; शेअर केला VIDEO

मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठेच्या (Shruti Marathe ) घराचीदेखील या पावसाने (Heavy Rain ) वाईट अवस्था केली आहे.

मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठेच्या (Shruti Marathe ) घराचीदेखील या पावसाने (Heavy Rain ) वाईट अवस्था केली आहे.

मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठेच्या (Shruti Marathe ) घराचीदेखील या पावसाने (Heavy Rain ) वाईट अवस्था केली आहे.

मुंबई, 30 सप्टेंबर : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात सध्या पाऊस सुरू आहे. सोलापूर, मराठवाड्यातील काही नद्यांना पूर देखील आला आहे. या पावसाने मोठ्याप्रमाणात शेतीचं नुकसान झालं आहे. अनेकांना या पावसाचा फटका बसला आहे. मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठेच्या  (Shruti Marathe) घराची (Shruti Marathe home)  देखील या पावसाने  (Heavy Rain ) वाईट अवस्था केला आहे. तिने सोशल मीडियावर याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

श्रुती मराठेने इन्स्टावर पावसाने तिच्या घऱाची अवस्था कशी झाली आहे हे दाखवण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. तुमच्याकडे पण असे होते का, की फक्त माझ्याकडेच असे होते, अशी कॅप्शन देखील श्रुतीने या व्हिडिओला दिली आहे.

वाचा : लग्नाला दहा महिने झाल्यानंतर सई नवऱ्याबरोबर निघाली हनिमूनला; शेअर केले Photo

या व्हिडिओमध्ये श्रुती म्हणते, ‘आज दिवसभर काम होतं मला. मी आताच घरी आले. पुण्यात आज पाऊस पडला तर माझ्या रुमची काय हालत झाली आहे बघा’. यावेळी रुमकडे कॅमेरा केल्यानंतर रुममध्ये सर्वत्र सगळीकडे कपडे वाळत घातलेले दिसत आहे. यावर ती आईला विचारते, ‘ आई मी कुठे झोपायचं’ तिचा हा धमाल व्हिडियो पाहून चाहतेही त्यांच्या घरातील किस्से कमेंटमध्ये शेअर करत आहेत. एका नेटकऱ्याने सगळीकडे अशीच अवस्था आहे अशी कमेंट केली तर एकाने आई रॉकस आणि श्रुती शॉक ..अशा काही मजेशीर कमेंट देखील केल्या आहेत.

या व्हिडिओमध्ये श्रुती म्हणते, ‘दिवसभर काम होतं मला. मी आताच घरी आले. पुण्यात पाऊस पडला तर माझ्या रुमची काय हालत झाली आहे बघा’. यावेळी रुमकडे कॅमेरा केल्यानंतर रुममध्ये सर्वत्र सगळीकडे कपडे वाळत घातलेले दिसत आहे. यावर ती आईला विचारते, ‘आई मी कुठे झोपायचं’ तिचा हा धमाल व्हिडिओ पाहून चाहतेही त्यांच्या घरातील किस्से कमेंटमध्ये शेअर करत आहेत. एका नेटकऱ्याने सगळीकडे अशीच अवस्था आहे अशी कमेंट केली तर एकाने आई रॉकस आणि श्रुती शॉक ..अशा काही मजेशीर कमेंट देखील केल्या आहेत.

हे वाचा -  लग्नाला दहा महिने झाल्यानंतर सई नवऱ्याबरोबर निघाली हनिमूनला; शेअर केले Photo

श्रुती मराठेने ‘सनई-चौघडे’ या चित्रपटातून मराठीत पदार्पण केलं. तिची या चित्रपटातील छोटीशी भूमिका देखील चाहत्यांच्या लक्षात राहिली. यानंतर श्रुती अनेक मराठी चित्रपटात झळकू लागली. छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘राधा ही बावरी’ या मधून तिला खरी ओळख मिळाली.

सप्टेंबरमध्ये सर्वाधिक 135 टक्के पडला पाऊस

यंदाचा नैऋत्य मान्सून हंगाम 1 जूनला सुरू झाला होता. तो 30 सप्टेंबरला संपत आहे. या हंगामात देशाच्या वायव्य भागात 96 टक्के, मध्य भागात 104 टक्के, पूर्व आणि ईशान्य भागांत 88 टक्के आणि दक्षिणेत 111 टक्के असं विभागनिहाय पावसाचं प्रमाण राहिलं आहे. यापैकी जून महिन्यात 110 टक्के पाऊस झाला. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत पावसाचं प्रमाण अनुक्रमे 93 आणि 76 टक्के राहिलं. तर, सप्टेंबरमध्ये सर्वाधिक 135 टक्के पाऊस पडला.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Shruti marathe