अभिनेत्री श्रुती मराठे (Shruti Marathe) तिच्या फोटोंनी नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधते. पाहा तिचे लेट्स्ट फोटो. पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये श्रुती सुंदर दिसत आहे. श्रुती नेहमीच नवनवीन शुट्स करताना दिसते. तिच्या फोटोंवर चाहते नेहमीच तिला भरघोस कमेंट्सही देतात. श्रुतीने सुंदर साडीतही काही फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर ती नेहमीच नवनवीन फोटो शेअर करते. श्रुती तिच्या फोटोंमध्ये फारच आकर्षक दिसत आहे. श्रुतीच्या फोटोंना सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळताना दिसते. तिची सोशल मीडियावर मोठी फॅनफॉलोइंगही आहे.