श्रद्धाने तिच्या पांढऱ्या ड्रेसमधील लुकने चाहत्यांची वाहवा मिळवली आहे. (Image: Instagram) श्रद्धा कपूर व्हाईट मिनीमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. (Image: Instagram) श्रद्धा कपूर गुलाबी स्पोर्ट्स वियरमध्ये टोन्ड फिगर दाखवली आहे. (Image: Instagram) कॉटन को-ऑर्ड सेटमध्ये श्रद्धा कपूर खूपच सुंदर दिसत आहे. (Image: Instagram) श्रद्धा कपूरने पांढऱ्या लेहेंग्यात सुंदर देसी लुक दिला आहे. (Image: Instagram) गुलाबी रंगाच्या ब्लश पिंक शेडमधील साडीत श्रद्धा कपूर खूप सुंदर दिसत आहे. (Image: Instagram) श्रद्धा कपूर पेस्टल लेहेंग्यात एकदम क्यूट दिसत आहे. (Image: Instagram) श्रद्धा कपूरने रेडसह मिक्स कलरमधील साडीने सोशल मीडियावरील तापमान वाढवलंय. (Image: Instagram) फ्लोरल जंपसूटमध्ये दिलेल्या लुकमध्ये श्रद्धा कपूरचा आत्मविश्वास दिसत आहे. (Image: Viral Bhayani) श्रद्धा कपूर काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये उंच स्लिटसह हॉट दिसत आहे. (Image: Instagram)