मुंबई, 18 ऑक्टोबर : बॉलीवूड मधील फीट अँड फाईन अभिनेत्री शिल्पा शेट्टी ( Shilpa Shetty Kundra ) हल्लीच्या काही दिवसांमध्ये सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय बनत आहे. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असून आपले योगाभ्यासाचे व्हिडिओ, किंवा इतर फॅमिली फोटोज शेअर करत असते. शिल्पा तिच्या स्वतः च्या फिटनेसला आणि फॅशनला खूप महत्त्व देत असते. ‘कारट्यांनो किती धुडगूस घालता..‘Bigg Boss Marathiच्या घरात खास व्यक्तीची एन्ट्री नुकताच तिनं आपल्या सोशल मीडियावर जिम मधील वर्कआऊट करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात तिनं तिचा Shilpa Shetty New Hair Cut Viral On Social Media चाहत्यांना दाखवला आहे. तिचा हा New Hair Cut Look लुक सध्या खूपच चर्चेत आहे. इन्स्टाग्राम वर व्हिडियो करत असे लिहिले अलीकडेच shilpa shetty नं एक नवीन हेअर कट लुक ट्राय केला आहे. जिम मधील वर्कआऊट दरम्यानचा तिचा New Hair Cut look व्हिडिओ तिनं इंस्टाग्रामवरील आपल्या अधिकृत अकाउंट वर शेअर केला आहे. तिच्या या नवीन लुक वर काही जणांनी आपली पसंत दाखवली आहे तर काही जणांनी विचित्र कमेंट करत खिल्ली उडविली आहे. तिनं या व्हिडीओच्या कॅप्शन मध्ये, आपल्याला नवीन काहीतरी ट्राय करायचं असेल, तर आपल्याला तशी नवीन पाऊलं उचलली पाहिजे. माझ्या new hair cut सोबत हा माझा नवीन पद्धतीचा workout देखील ‘Triabal Squats ’ हा व्यायाम ट्राय केला आहे. तिनं या व्हिडिओ मधून स्वतः ला मजबूत आणि कसे बळकट केले याचे उत्तम उदाहरण दिले आहेत.
बऱ्याच चाहत्यांनी Shilpa shetty New Hair Cut वर आपली नाराजी दर्शवली आहे. तिचा हा न्यू हेअर कट बघून कित्तेक लोकांनी तिची खिल्ली देखिली उडवली आहे.