चित्रपट निर्माता करण जोहरने (Karan Johar) 26 मे रोजी त्याचा 50 वा वाढदिवस साजरा केला, ज्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. करण जोहरच्या बर्थडे पार्टीला ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan), माधुरी दीक्षित नेने, रणबीर कपूर, रणवीर सिंग यांच्यासह बी-टाउनचे सर्व मोठे स्टार्स पोहोचले होते. संजय कपूरची मुलगी शनाया कपूरनेही करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली, जिथे तिची धमाकेदार स्टाईल पाहायला मिळाली. शनायाने तिचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिची जबरदस्त स्टाइल पाहायला मिळत आहे. (फोटो क्रेडिट्स: Instagram: @shanayakapoor02)
करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत हा ब्लॅक ड्रेस परिधान केलेल्या शनायाची खूप चर्चा होत आहे. (फोटो क्रेडिट्स: Instagram: @shanayakapoor02)
या फोटोंमध्ये शनाया कपूर ब्लॅक कटआउट वन शोल्डर ड्रेसमध्ये दिसत आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो क्रेडिट्स: Instagram: @shanayakapoor02)
पिवळ्या सॅटिन ड्रेसमध्ये शनाया कपूर खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो क्रेडिट्स: Instagram: @shanayakapoor02)
बॅकलेस यलो ड्रेसमध्ये शनाया कपूर खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो क्रेडिट्स: Instagram: @shanayakapoor02)
ग्रीन बॉडीकॉन ड्रेसमध्ये शनाया कपूर खूपच स्टायलिश दिसत आहे. (फोटो क्रेडिट्स: Instagram: @shanayakapoor02)
हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये शनाया कपूर खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो क्रेडिट्स: Instagram: @shanayakapoor02)
शनाया कपूर प्लंगिंग नेकलाइन व्हाइट ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे. (फोटो क्रेडिट्स: Instagram: @shanayakapoor02)