• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Aryan khan bail: 25 दिवसांनंतर 'मन्नत' पूर्ण; आर्यन खानची तुरुंगातून सुटका

Aryan khan bail: 25 दिवसांनंतर 'मन्नत' पूर्ण; आर्यन खानची तुरुंगातून सुटका

अविन शाहूला (Avin Shahu) अंमली पदार्थ सेवन प्रकरणी अटक केली होती. तर मनिष राजगरीया (Manish Rajagariya) याच्याकडून २.४ ग्रॅम गांजा जप्त केला होता.

अविन शाहूला (Avin Shahu) अंमली पदार्थ सेवन प्रकरणी अटक केली होती. तर मनिष राजगरीया (Manish Rajagariya) याच्याकडून २.४ ग्रॅम गांजा जप्त केला होता.

एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी मुंबईहून (NCB Raid Mumbai) गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझमध्ये अंमली पदार्थ जप्त करण्यासाठी धाड टाकली होती. आर्यन खानसह तिघांना अटक (NCB Arrested Aryan Khan) करण्यात आली होती.

 • Share this:
  मुंबई, 29 ऑक्टोबर : गेल्या अनेक दिवसांपासून शाहरूख खान (Shahrukh Khan) याचा सुपूत्र आर्यन खान याच्या जामीनासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर आज 25 दिवसांनी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) त्याला जामीन मंजूर (Aryan Khan, Munmun Dhamecha, Arbaaz Merchant granted bail) केला आहे. 3 ऑक्टोबर रोजी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एका हायप्रोफाईल क्रूझवरील रेव्ह पार्टीमध्ये अटक करण्यात आली होती. या ड्रग्स प्रकरणामुळे आर्यनसह इतर 7 जणांना कस्टडीत ठेवण्यात आलं होतं.  त्यांनतर या प्रकरणाला अतिशय गंभीर वळण लागलं होतं. यामध्ये दिवसेंदिवस अनेक धक्कादायक खुलासे समोर आले होते. इतकंच नव्हे तर अभिनेत्री अनन्या पांडेच नावसुद्धा यामध्ये होतं पुढं आलं होतं. . आर्यन आणि अनन्याचे व्हॉट्सअप चॅट्स समोर आले होते. त्यामुळे एकच खळबळ माजली होती. हे ही वाचा-“हे बघ भावा तुझा पोरगा दोषी....” ; मराठी अभिनेत्याची ती पोस्ट चर्चेत आज मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानसह, मुनमुन धमेचा आणि अरबाज खान यांना जामीन मंजूर केला आहे. उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी आजही आर्यनला तुरुंगात राहावं लागणार आहे. या प्रकरणात दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. या प्रकरणात जळगावातील (Jalgaon) एका हॅकरने मोठा दावा केला होता. त्याच्या या दाव्यामुळे प्रकरणाला नवं वळणं लागलं आहे. या हॅकरचं नाव मनीष भंगाळे असं असून तो जळगावातील असल्याचं सांगितलं जात आहे. त्याने या प्रकरणाबाबत मुंबई पोलीस आयुक्त आणि केंद्रीय गृहमंत्रालयाकडे लिखित तक्रार केली आहे. यात दिल्यानुसार पुराव्यांशी छेडछाड (manipulate the evidence) करण्यासाठी हॅकरला ५ लाखांची (hacker claims to have offered 5 Lacks) ऑफर देण्यात आली होती.
  Published by:Aiman Desai
  First published: