अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) बीचवर आनंद घेताना दिसत आहे. तिचे बिकीनी फोटो व्हायरल होत आहेत. मालदिवमध्ये सारा आनंद घेताना दिसत आहे. बिकीनी लुकमध्ये ती फारच आकर्षक दिसत आहे. सारा नेहमीच व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. मालदिवमध्ये सारा नेहमीच व्हेकेशन करताना दिसते. साराची मोठी फॅनफॉलोइंग आहे. सध्या ती सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. सारा लवकरच अतरंगी रे या चित्रपटात दिसत आहे. आई आणि भावासोबत नेहमीच सारा एन्जॉय करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच तिने काश्मीर ट्रीप केली होती. स्वीमिंग पूलमध्ये आनंद घेताना सारा दिसत आहे. कमी काळातच साराने मोठी फॅनफॉलोइंग निर्माण केली आहे. सारा नेहमीच सोशल मीडियावर नेहमीच नवनवीन फोटो शेअर करताना दिसते.