जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / कॅटवॉक करतानाच चक्कर येऊन जागी कोसळला मॉडेल, रॅम्पवरच झाला मृत्यू

कॅटवॉक करतानाच चक्कर येऊन जागी कोसळला मॉडेल, रॅम्पवरच झाला मृत्यू

कॅटवॉक करतानाच चक्कर येऊन जागी कोसळला मॉडेल, रॅम्पवरच झाला मृत्यू

साओ पाउलो फॅशन वीकच्या शेवटच्या दिवशी कोणीही विसरू शकणार नाही अशी घटना घडली. आठवड्याभराच्या कार्यक्रमाला गालबोट लागलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

    साओ पाउलो, 28 एप्रिल- साओ पाउलो फॅशन वीकच्या शेवटच्या दिवशी कोणीही विसरू शकणार नाही अशी घटना घडली. आठवड्याभराच्या कार्यक्रमाला गालबोट लागलं. ब्राझिलीयन मॉडेलचा कॅटवॉक करताना रॅम्पवरच मृत्यू झाला. शनिवारी रात्री मॉडेल रॅम्पवर कॅटवॉक करत होते. तेव्हाच अचानक त्यांच्यातील एक मॉडेल बेशुद्ध होऊन रॅम्पवरच पडला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. कर्करोगामुळे अशी झाली होती आयुष्मान खुरानाच्या बायकोची अवस्था

    जाहिरात

    ‘शिल्पा शेट्टी माझ्यावर जळते’, रवीना टंडनने केला चकीत करणारा खुलासा सीओ पावलो फॅशन वीकच्या अध्यक्षांनी ब्राझिलियन मॉडेलच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा देत म्हटलं की, एसपीएफडब्ल्यूला मॉडेल टेल्स सोएर्सच्या मृत्युचं वृत्त मिळालं. तो ओक्सा शोदरम्यान अचानक आजारी पडला. आतापर्यंत त्याच्या मृत्युचं कारण कळलं नाही. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, रॅम्पवरून परत बॅक स्टेज जाताना २६ वर्षीय मॉडेल पडला. त्याचवेळी त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात गेल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आलं. चक्क एवेंजर्सचा आर्यन मॅनने केली अक्षय कुमारची कॉपी, खिलाडीने शेअर केला फोटो

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात