जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'सम्राट पृथ्वीराज'सह हे 8 चित्रपट जूनमध्ये होतायत रिलीज; भरपूर अॅक्शन आणि फॅमिली ड्रामा पाहायला मिळणार

'सम्राट पृथ्वीराज'सह हे 8 चित्रपट जूनमध्ये होतायत रिलीज; भरपूर अॅक्शन आणि फॅमिली ड्रामा पाहायला मिळणार

Movie Release in June 2022: जूनमध्येही एकापाठोपाठ एक 8 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या यादीत ‘सम्राट पृथ्वीराज’पासून ‘जुग जुग जियो’पर्यंतच्या चित्रपटांचा समावेश आहे. आज आपण जूनमध्‍ये रिलीज होणार्‍या चित्रपटांची माहिती बघुया.

01
News18 Lokmat

मे महिन्यात तीन चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप चर्चेत होते. 'भूल भुलैया 2', 'धाकड' आणि नुकताच प्रदर्शित झालेला 'अनेक' चित्रपट. 'भूल भुलैया 2' ने बॉक्स ऑफिसवर कंगना राणौतच्या 'धाकड' चित्रपटाला मागे टाकले. कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू फेम हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया 2' सर्वांची मने जिंकण्यात यशस्वी झाला. जूनमध्येही एका पाठोपाठ एक 8 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

अक्षय कुमार पुन्हा एकदा 'सम्राट पृथ्वीराज'च्या भूमिकेत प्रेक्षकांना आकर्षित करताना दिसणार आहे. हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनवला आहे, जो राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे. मानुषी छिल्लर, सोनू सूद, संजय दत्त, आशुतोष राणा, मानव विज, साक्षी तन्वर असे अनेक सेलिब्रिटी या चित्रपटात दिसणार आहेत. चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित हा ऐतिहासिक चित्रपट 3 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

अक्षय कुमारला टक्कर देण्यासाठी दाक्षिणात्य चित्रपटांचा सुपरस्टार कमल हासन 3 जून रोजी चित्रपटगृहात 'विक्रम' घेऊन येत आहेत. कमल चार वर्षांनंतर या थरारक अॅक्शन थ्रिलर चित्रपटाद्वारे पुनरागमन करत आहेत. या चित्रपटात विजय सेतुपती, फहद फासिल हे देखील दिसणार आहेत. 'सम्राट पृथ्वीराज' आणि 'विक्रम' एकाच वेळी प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफिसवर दोन बड्या स्टार्समध्ये टक्कर होणार आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

'मेजर' या चित्रपटाची 'सम्राट पृथ्वीराज' आणि 'विक्रम'शी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित ‘मेजर’ हा चित्रपट 3 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. शशी किरण सिक्का दिग्दर्शित या चित्रपटात आदिवी शेष, प्रकाश राज, शोभिता, सई मांजरेकर आणि रेवती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. मेजर होण्यापर्यंतच्या त्याच्या प्रवासासोबतच त्याची प्रेमकथाही या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

नुसरत भरुचा सध्या 'जनहित में जारी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपटही जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 10 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात ती एका सेल्सगर्लची भूमिका साकारत आहे, जी कंडोम विकते. चित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार आहेत. हा चित्रपट सामाजिक विषयावर आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

बॉस लेडी रुबिना दिलीकचा पहिला चित्रपट 'अर्ध' Zee5 वर रिलीज होत आहे. हा चित्रपट 10 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. पलाश मुच्छाल दिग्दर्शित, या चित्रपटात राजपाल यादवसोबत रुबिना दिलीक, हितेश तेजनवी आणि कुलभूषण खरबंदा यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटात तुम्हाला कॉमेडीसोबतच अॅक्शनही पाहायला मिळणार आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

'निकम्मा' चित्रपटातून शिल्पा शेट्टी बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. हा एक अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट आहे, जो सोनी पिक्चर्सच्या सहकार्याने सब्बीर खान यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट 17 जून 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टीसोबत भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानी, शर्ली सेटिया हे देखील दिसणार आहेत.

जाहिरात
08
News18 Lokmat

'खुदा हाफिज' नंतर पुन्हा एकदा निर्माते त्याचा सीक्वल घेऊन आले आहेत. विद्युत जामवाल आणि शिवालिका ओबेरॉय स्टारर थ्रिलर चित्रपट 'खुदा हाफिज 2' 17 जून रोजी रिलीज होत आहे. 17 जून रोजी 'निकम्मा' आणि 'खुदा हाफिज 2' यांच्यात स्पर्धा होणार आहे, कारण दोन्ही चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहेत. विद्युत जामवाल एका गुप्तचर अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सस्पेन्सफुल चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे.

जाहिरात
09
News18 Lokmat

24 जून 2022 रोजी नीतू कपूर बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा पडद्यावर अभिनय करताना दिसणार आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेला 'जुग जुग जियो' हा चित्रपट 24 जूनला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात नीतूसोबत कियारा अडवाणी, वरुण धवन, अनिल कपूर आणि मनीष पॉल दिसणार आहेत. हा एक फॅमिली ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये वैवाहिक जीवनातील बिघडणारे नाते दाखवण्यात आले आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 09

    'सम्राट पृथ्वीराज'सह हे 8 चित्रपट जूनमध्ये होतायत रिलीज; भरपूर अॅक्शन आणि फॅमिली ड्रामा पाहायला मिळणार

    मे महिन्यात तीन चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप चर्चेत होते. 'भूल भुलैया 2', 'धाकड' आणि नुकताच प्रदर्शित झालेला 'अनेक' चित्रपट. 'भूल भुलैया 2' ने बॉक्स ऑफिसवर कंगना राणौतच्या 'धाकड' चित्रपटाला मागे टाकले. कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू फेम हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया 2' सर्वांची मने जिंकण्यात यशस्वी झाला. जूनमध्येही एका पाठोपाठ एक 8 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 09

    'सम्राट पृथ्वीराज'सह हे 8 चित्रपट जूनमध्ये होतायत रिलीज; भरपूर अॅक्शन आणि फॅमिली ड्रामा पाहायला मिळणार

    अक्षय कुमार पुन्हा एकदा 'सम्राट पृथ्वीराज'च्या भूमिकेत प्रेक्षकांना आकर्षित करताना दिसणार आहे. हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनवला आहे, जो राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे. मानुषी छिल्लर, सोनू सूद, संजय दत्त, आशुतोष राणा, मानव विज, साक्षी तन्वर असे अनेक सेलिब्रिटी या चित्रपटात दिसणार आहेत. चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित हा ऐतिहासिक चित्रपट 3 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 09

    'सम्राट पृथ्वीराज'सह हे 8 चित्रपट जूनमध्ये होतायत रिलीज; भरपूर अॅक्शन आणि फॅमिली ड्रामा पाहायला मिळणार

    अक्षय कुमारला टक्कर देण्यासाठी दाक्षिणात्य चित्रपटांचा सुपरस्टार कमल हासन 3 जून रोजी चित्रपटगृहात 'विक्रम' घेऊन येत आहेत. कमल चार वर्षांनंतर या थरारक अॅक्शन थ्रिलर चित्रपटाद्वारे पुनरागमन करत आहेत. या चित्रपटात विजय सेतुपती, फहद फासिल हे देखील दिसणार आहेत. 'सम्राट पृथ्वीराज' आणि 'विक्रम' एकाच वेळी प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफिसवर दोन बड्या स्टार्समध्ये टक्कर होणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 09

    'सम्राट पृथ्वीराज'सह हे 8 चित्रपट जूनमध्ये होतायत रिलीज; भरपूर अॅक्शन आणि फॅमिली ड्रामा पाहायला मिळणार

    'मेजर' या चित्रपटाची 'सम्राट पृथ्वीराज' आणि 'विक्रम'शी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित ‘मेजर’ हा चित्रपट 3 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. शशी किरण सिक्का दिग्दर्शित या चित्रपटात आदिवी शेष, प्रकाश राज, शोभिता, सई मांजरेकर आणि रेवती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. मेजर होण्यापर्यंतच्या त्याच्या प्रवासासोबतच त्याची प्रेमकथाही या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 09

    'सम्राट पृथ्वीराज'सह हे 8 चित्रपट जूनमध्ये होतायत रिलीज; भरपूर अॅक्शन आणि फॅमिली ड्रामा पाहायला मिळणार

    नुसरत भरुचा सध्या 'जनहित में जारी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपटही जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 10 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात ती एका सेल्सगर्लची भूमिका साकारत आहे, जी कंडोम विकते. चित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार आहेत. हा चित्रपट सामाजिक विषयावर आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 09

    'सम्राट पृथ्वीराज'सह हे 8 चित्रपट जूनमध्ये होतायत रिलीज; भरपूर अॅक्शन आणि फॅमिली ड्रामा पाहायला मिळणार

    बॉस लेडी रुबिना दिलीकचा पहिला चित्रपट 'अर्ध' Zee5 वर रिलीज होत आहे. हा चित्रपट 10 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. पलाश मुच्छाल दिग्दर्शित, या चित्रपटात राजपाल यादवसोबत रुबिना दिलीक, हितेश तेजनवी आणि कुलभूषण खरबंदा यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटात तुम्हाला कॉमेडीसोबतच अॅक्शनही पाहायला मिळणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 09

    'सम्राट पृथ्वीराज'सह हे 8 चित्रपट जूनमध्ये होतायत रिलीज; भरपूर अॅक्शन आणि फॅमिली ड्रामा पाहायला मिळणार

    'निकम्मा' चित्रपटातून शिल्पा शेट्टी बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. हा एक अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट आहे, जो सोनी पिक्चर्सच्या सहकार्याने सब्बीर खान यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट 17 जून 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टीसोबत भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानी, शर्ली सेटिया हे देखील दिसणार आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 08 09

    'सम्राट पृथ्वीराज'सह हे 8 चित्रपट जूनमध्ये होतायत रिलीज; भरपूर अॅक्शन आणि फॅमिली ड्रामा पाहायला मिळणार

    'खुदा हाफिज' नंतर पुन्हा एकदा निर्माते त्याचा सीक्वल घेऊन आले आहेत. विद्युत जामवाल आणि शिवालिका ओबेरॉय स्टारर थ्रिलर चित्रपट 'खुदा हाफिज 2' 17 जून रोजी रिलीज होत आहे. 17 जून रोजी 'निकम्मा' आणि 'खुदा हाफिज 2' यांच्यात स्पर्धा होणार आहे, कारण दोन्ही चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहेत. विद्युत जामवाल एका गुप्तचर अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सस्पेन्सफुल चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे.

    MORE
    GALLERIES

  • 09 09