बहूप्रतिक्षीत मराठी वेबमालिका समांतर २ नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आहे. पण यातील अभिनेता स्वप्नील जोशी आणि तेजस्वीनी पंडीतची बोल्ड केमिस्ट्री चांगलीच हिट ठरत आहे.
मागील वर्षी समांतरने तुफान धुमाकूळ घातला होता. त्यामुळे जवळपास वर्षभर प्रेक्षक दुसऱ्या भागाची प्रतिक्षा करत होते.
याशिवाय अभिनेत्री सई ताम्हणकरचाही यामध्ये काही रोल दिसणार आहे. त्यामुळे फुल मसाला सीरिज पाहायला मिळत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेयरवर ही पाहता येणार आहे.
ओटीटीकडे सध्या प्रेक्षकांचा चांगला कल पाहायला मिळत आहे.त्यात समांतर ही मराठी प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरत आहे.