जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / दिलीप कुमार सायरा बानू का राहिले निपुत्रिक? कसा झाला होता मुलाचा मृत्यू

दिलीप कुमार सायरा बानू का राहिले निपुत्रिक? कसा झाला होता मुलाचा मृत्यू

दिलीप कुमार आणि सायरा बानू हे लव्हिंग कपल आजीवन निपुत्रिक राहिलं होतं. पाहा काय होतं कारण.

01
News18 Lokmat

दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं आज सकाळी निधन झालं. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पत्नी सायरा बानू या शेवटपर्यंत त्यांच्यासोबतच होत्या. मात्र एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारी ही जोडी आयुष्यभर निपुत्रिक राहिले होते. पाहा काय होतं कारण.

जाहिरात
02
News18 Lokmat

सायरा बानू आणि दिलीप कुमार यांनी 1966 साली विवाह केला होता. तब्बल 22 वर्षांचं अंतर असणाऱ्या या जोडीची विशेष चर्चा झाली होती. सायरा या दिलीप यांच्यापेक्षा 22 वर्षांनी लहान होत्या. याशिवाय त्या एक उत्कृष्ट अभिनेत्रीही होत्या.

जाहिरात
03
News18 Lokmat

दिलीप यांच्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणाऱ्या सायरा आणि दिलीप कुमार यांना आयुष्यभरही एकमेकांचीच साथ मिळाली कारण त्यांना कोणीही अपत्य नव्हतं. त्यांच्या मुलाला ते वाचवू शकले नव्हते.

जाहिरात
04
News18 Lokmat

एका मुलाखतीत दिलीप यांनी सांगीतल होतं की, 1972 साली सायरा बानू गर्भवती होत्या. हे त्यांचं पहिलच मुल होतं. मात्र काही महिन्यांच्या गर्भवती असलेल्या सायरा यांना काही कॉम्पिकेशन्समुळे त्रास जाणवू लागला. आणि त्यातच त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला.

जाहिरात
05
News18 Lokmat

दिलीप यांनी पुढे सांगीतल की , यानंतर त्यांनी कधीच मुल होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. व हिच देवाची इच्छा आहे असं त्यांनी स्वीकालं आणि एकमेकांसोबत राहणं पसंत केलं.

जाहिरात
06
News18 Lokmat

सायरा आणि दिलीप यांनी कधीही एकमेकांची साथ सोडली नाही. 1981 साली दिलीप कुमार यांनी आस्मा साहिबा हिच्याशी विवाह देखील केला होता. पण सायरा तरीही त्यांच्या सोबतच होत्या. मात्र काहीच दिवसात हे लग्नं मोडल होत. तर दिलीप आणि सायरा आजीवन सोबत राहिले.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    दिलीप कुमार सायरा बानू का राहिले निपुत्रिक? कसा झाला होता मुलाचा मृत्यू

    दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं आज सकाळी निधन झालं. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पत्नी सायरा बानू या शेवटपर्यंत त्यांच्यासोबतच होत्या. मात्र एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारी ही जोडी आयुष्यभर निपुत्रिक राहिले होते. पाहा काय होतं कारण.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    दिलीप कुमार सायरा बानू का राहिले निपुत्रिक? कसा झाला होता मुलाचा मृत्यू

    सायरा बानू आणि दिलीप कुमार यांनी 1966 साली विवाह केला होता. तब्बल 22 वर्षांचं अंतर असणाऱ्या या जोडीची विशेष चर्चा झाली होती. सायरा या दिलीप यांच्यापेक्षा 22 वर्षांनी लहान होत्या. याशिवाय त्या एक उत्कृष्ट अभिनेत्रीही होत्या.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    दिलीप कुमार सायरा बानू का राहिले निपुत्रिक? कसा झाला होता मुलाचा मृत्यू

    दिलीप यांच्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणाऱ्या सायरा आणि दिलीप कुमार यांना आयुष्यभरही एकमेकांचीच साथ मिळाली कारण त्यांना कोणीही अपत्य नव्हतं. त्यांच्या मुलाला ते वाचवू शकले नव्हते.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    दिलीप कुमार सायरा बानू का राहिले निपुत्रिक? कसा झाला होता मुलाचा मृत्यू

    एका मुलाखतीत दिलीप यांनी सांगीतल होतं की, 1972 साली सायरा बानू गर्भवती होत्या. हे त्यांचं पहिलच मुल होतं. मात्र काही महिन्यांच्या गर्भवती असलेल्या सायरा यांना काही कॉम्पिकेशन्समुळे त्रास जाणवू लागला. आणि त्यातच त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    दिलीप कुमार सायरा बानू का राहिले निपुत्रिक? कसा झाला होता मुलाचा मृत्यू

    दिलीप यांनी पुढे सांगीतल की , यानंतर त्यांनी कधीच मुल होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. व हिच देवाची इच्छा आहे असं त्यांनी स्वीकालं आणि एकमेकांसोबत राहणं पसंत केलं.

    MORE
    GALLERIES

  • 06 06